• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणांच्या वादातून तुफान दगडफेक, पोलिसासह सहा जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील घटना

जामनेर(प्रतिनिधी) : तरुणांमध्ये झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची घटना शेंदुर्णी येथे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. दगडफेकीत पोलिसासह पाच ते सहाजण जखमी झाले आहे. या दरम्यान, पोलिस वाहनावरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

शेंदुर्णीतील एका व्यायामशाळेत बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर दोन गटातील हाणामारीत झाले. एकमेकांवर दगड व विटा फेकण्यात आल्या. काही तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन दुचाकींची तोडफोड केली. पोलिस पथक काही क्षणातच या भागात दाखल झाले. यावेळी पोलिस वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात एका पोलिसासह दोन्ही गटातील पाच ते सहाजण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक भरत दाते, गणेश सुस्ते आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पाचोरा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे हेदेखील घटनास्थळी पोहोचले. खबरदारी म्हणून चाळीसगाव, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर, जळगाव येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, रात्री ११:३० वाजता पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शेंदुर्णीत घटनास्थळाची पाहणी केली.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

आमदार राजूमामांनी सपत्नीक केले वाघूर धरणात जलपूजन

Next Post

जिल्ह्यात वीज तारा चोरी करणारी टोळी पकडली, ४४ गुन्हे उघडकीस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

जिल्ह्यात वीज तारा चोरी करणारी टोळी पकडली, ४४ गुन्हे उघडकीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
1xbet russia

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

शिवाजीनगरात घरफोडी; ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोन संशयित ताब्यात

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon