• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोळ्यादिवशी घटना : तलावात बुडणाऱ्या दोन तरुणांना प्रौढाने काढले बाहेर, सर्वत्र कौतुक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2024
in खान्देश, जळगाव
0
बकऱ्यांसाठी झाडपाला काढताना तोल गेला : तलावात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील घटना

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : बैलांना धुण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावातील तलावात दोन मित्र गेले होते. मात्र ते दोघेही बुडायला लागल्यावर त्यांना विजय पाटील या ग्रामस्थाने वाचविले. यामुळे विजय पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुकळी (ता. मुक्ताईनगर) येथील नितीन काशिनाथ आमोदकर हा बैलपोळ्यानिमित्त तलावात बैलासहित उतरला होता. बैल धुताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ते पाहून त्याला वाचवण्यासाठी गावातील दुसरा तरुण प्रदीप खुशाल कोळी याने पाण्यात उडी घेतली. मात्र त्यालाहि ते न जमल्याने तो सुद्धा गटांगळ्या खाऊ लागला. त्याच ठिकाणी हजर असलेल्या गावातील विजय देविदास पाटील यांच्या वेळीच लक्षात आले. त्यांनी कशाचाही विलंब न करता तलावाच्या पाण्यात उडी घेतली व दोघांना सुखरूप बाहेर काढले.

त्यांचा जीव वाचल्याने सुकळी गावावर येणारे मोठे संकट टळले. त्यामुळे दोघांना जीवदान मिळाले. त्यामुळे काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती ही म्हण खरी ठरली. यावरून विजय पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल पाण्यात बुडणाऱ्या नितीन आमोदकर व प्रदीप कोळी यांच्या कुटुंबियांनी विजय देविदास पाटील यांचे आभार मानले आहे. मुलांना जीवदान मिळाल्याचे समाधान मिळत आहे.


 

 

Tags: muktainagar
Previous Post

तोतया अधिकाऱ्यांनी दुकानदारांकडून उकळली ५० हजाराची खंडणी : दोघांना पोलीस कोठडी

Next Post

सातगाव डोंगरी येथे शेती गेली वाहून, शेतकऱ्यांचे हाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सातगाव डोंगरी येथे शेती गेली वाहून, शेतकऱ्यांचे हाल

सातगाव डोंगरी येथे शेती गेली वाहून, शेतकऱ्यांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,
1xbet russia

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

April 18, 2026
शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

शिरसोलीत महापुरुषाचे बॅनर फाडल्याने तणाव,

April 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon