• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नेपाळ बस दुर्घटना : वरणगावातील सरोदे दांपत्यासह मुलगी, पुतण्या मृत्युमुखी ; भाऊ, वहिनी जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

आईसह मुलाचा प्रचंड आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी) : वरणगावातील गणेश नगर भागातील अध्यात्माची आवड असणाऱ्या सरोदे परिवाराला उत्तरप्रदेशातील तीर्थदर्शनाची आस होती. ती झाल्यावर तीर्थदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अपघातात या कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाला. आता या परिवारात आजी आणि नातू एवढेच राहिले आहेत.

संदीप राजाराम सरोदे (वय ५०, रा. गणेश नगर, वरणगाव) हे त्यांची पत्नी, मुलगी, भाऊ, वहिणी व पुतण्या यांच्यासह तीर्थयात्रेला गेले. या अपघातात संदीप सरोदे यांची पत्नी पल्लवी सरोदे (वय ४५) मुलगी गोकर्णी संदीप सरोदे (वय २२) व पुतण्या अनुप हेमराज सरोदे यांचा मृत्यू झाला. तर भाऊ हेमराज सरोदे (५२) व वहिनी रुपाली सरोदे या गंभीर जखमी झाल्या आहेत. संदीप सरोदे यांच्या आई मंदा सरोदे व मुलगा शुभम सरोदे है तीर्थयात्रेला गेले नव्हते.

मयत गोकर्णी सरोदे ही जळगाव शहरातील आयएमआर महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होती. तर पुतण्या अनुप सरोदे हा काही महिन्यांपुर्वीच पुण्याला खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. संदीप यांचा विटभट्टीचा व्यवसाय होता. सर्व काही आनंदात सुरु असताना, अचानक त्यांच्या कुंटूंबावर काळाने झडप घातल्याने होत्याचे नव्हते झाले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

नेपाळ बस दुर्घटना : पशुपतीनाथांचे दर्शन घेण्याआधीच आई-वडिलांना काळाने नेले हिरावून, मुलगा शुभमला अश्रू आवरेना..!

Next Post

स्वादासाठी नव्हे तर निर्वाहासाठी भोजन! ‘उणोदरी’ अवलंबा- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
क्षणिक सुखापेक्षा अनंतात मिळणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करा – परमपूज्य सुमतिमुनिजी महाराज साहेब

स्वादासाठी नव्हे तर निर्वाहासाठी भोजन! ‘उणोदरी’ अवलंबा- प.पू. सुमितमुनिजी म. सा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल
1xbet russia

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
1xbet russia

यशवंत कॉलनीतून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

April 26, 2026
जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला
1xbet russia

जुन्या वादातून थरार; २ गटात जीवघेणा हल्ला

April 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

शहरात २१०० वाहनांची तपासणी, २.३८ लाखांचा दंड वसूल

April 26, 2026
मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

मुलांमध्ये सामाजिक भान,  कलेची आवड निर्माण होणे महत्त्वाचे : महापौर दीपमाला काळे

April 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon