• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in जळगाव
0

धुळे ;- जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने काळ्य फिती लावून निदर्शन.

देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरू असतानाही व लॉक डाऊनच्या चौथा टप्प्यात सहा मागण्या मान्य व्हाव्यात याकरता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध करत प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात याकरता निदर्शने करण्यात आली.
देशातील प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी देशव्यापी आंदोलनाची हाक आज दिली होती यात सहा प्रमुख मागण्या 1) कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येऊ नये.2) केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये.3) कुरणाच्या नावाखाली केंद्र सरकारने राज्य सरकारने खासगीकरणाला गती देऊ नये.4) कर्मचाऱ्यांना आरोग्यसुविधा विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.5) सर्व विभागातील 55 वर्षावरील तसेच मधुमेह रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट मिळावी.6) कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.7) रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरतीमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्यावे.8)आर्थिक सुधारणा करता विशेषता महसूल वाढीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला तातडीने चर्चेला पाचरण करावे. या मागण्यांसाठी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून शासन धोरणांचा निषेध करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांना महिला आघाडीच्या वतीने किशोरी अहिरे 8 मागण्यांचे लेखी निवेदन दिले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी सोबत अध्यक्ष अशोक चौधरी शेख मन्सूर राजेंद्र बागुल विश्वास काटकर रत्नाकर वसई कर सुधीर पोतदार कर्णिक यांनी सोशल डिस्टन्सिंग राखत, तोंडाला मास्क लावून हे निवेदन सादर केले. मागण्या मान्य नाही.तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल.याला जवाबदार शासन असेल असा इशाराही यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.


 

Previous Post

महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनवतीनेजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next Post

वादळानंतर ‘या’ शहरात आकाशाचा रंग झाला ‘गुलाबी’

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वादळानंतर 'या' शहरात आकाशाचा रंग झाला 'गुलाबी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
खान्देश

जळगावात ‘आत्मोत्कर्ष चातुर्मास’चा मंगल प्रवेश उत्साहात

July 4, 2025
मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर
जैन कंपनी

मनाची सुंदरता महत्त्वाची – स्मिता पाटील-वळसंगकर

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon