• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

एरंडोल गटविकास अधिकारी यांची माहिती

एरंडोल (प्रतिनिधी) : पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहायक निहाल तडवी यांनी वारंवार कामात व कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विजय अहिरे यांनी दिली आहे.

वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, कार्यालयीन कामकाजात दिरंगाई करणे, सतत गैरहजर राहणे आदी कारणावरून एरंडोल पं.स. कार्यालयातील कनिष्ठ सहायक निहाल तडवी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Tags: erandol
Previous Post

दुचाकी अडवून मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न

Next Post

जमिनीच्या वादातून केला मोठ्या भावाने लहान भावाचा खून

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जमिनीच्या वादातून केला मोठ्या भावाने लहान भावाचा खून

जमिनीच्या वादातून केला मोठ्या भावाने लहान भावाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन
जैन कंपनी

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!
खान्देश

आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!

October 6, 2026
जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 6, 2026
आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!

आदिवासी विद्यार्थ्यांच्या एसटीसाठी जळगावच्या कॉम्प्युटर असोसिएशनचा पुढाकार!

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!