• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एका रात्रीत फोडली तीन दुकाने, ९ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
एका रात्रीत फोडली तीन दुकाने, ९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावातील पिंप्राळा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात रामानंदनगर हद्दीत शनिवार दिनांक १० रोजी एका रात्रीत तीन बंद दुकाने चोरट्यांनी फोडली. गल्ल्यातून नाणी, चलनातील नोटा असा सुमारे ९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकाराने परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकबर अजमल खान (वय ३७. रा. ख्वाजानगर पिंप्राळा हुडको) हे कुटुंबासह राहतात. राहत्या घरात त्यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शनिवारी रात्री दुकान बंद केले. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी या दुकानाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेले नाणे, दहा, वीस व पन्नास रुपये किमतीच्या नोटा असा एकुण पाच हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. रविवार, ११ रोजी अकबर खान हे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे उघड झाले.

दुसऱ्या घटनेत, अतुल दिनकर बारी (वय ३८.रा. दांडेकरनगर) यांच्या मालकीची पिंप्राळा हुडको याठिकाणी हर्षल दूध डेअरी आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी या डेअरीचा कडीकोयंडा तोडत दुकानामध्ये प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेल्या १०,२०,५० आणि १०० रुपयांच्या सुमारे दोन हजार मुल्यांच्या नोटा घेऊन चोरटे पसार झाले. रविवारी पहाटे अतुल बारी डेअरी उघडण्यासाठी आले असता त्यांना कडीकोयंडा तुटलेला दिसला त्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार संजय सपकाळे हे करीत आहेत.

पिंप्राळा हुङको येथील किराणा दुकानाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी मुद्देमाल चोरून नेला आहे. असलम शेख साबीर शेख (वय २४, रा. पिंप्राळा हुडको) या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे किराणा दुकान आहे. रात्री चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून या दुकानात प्रवेश केला. मुद्देमालाचा शोध घेत गल्ल्यामधून २ हजार किमतीचे नाणे चोरुन नेले. रविवारी सकाळी ही घटना समोर आली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ तसेच पोलिसांनी जावून पाहणी केली. परिसरात सीसीटीव्हीचाही शोध घेतला.

या प्रकरणी तक्रारीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

दुचाकी अडवून मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

दुचाकी अडवून मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन
1xbet russia

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

बसमध्ये चढताना सेवानिवृत्त बसचालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

August 18, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात वाळू चोरीविरोधात पोलिसांची धडक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

August 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कास्ट्राईब महासंघाचे प्रशासनाला निवेदन

August 18, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

शेळ्या बांधण्याच्या वादातून जारगावात राडा; सरपंचासह ४५ जणांवर गुन्हा

August 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon