• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

हॉटेलमध्ये तिघांचा धिंगाणा : रोकड लुटून दोघांना बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल


जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा शिवारातील तनिष्का हॉटेल येथे दोन जणांना शिवीगाळ करत मारहाण करून हॉटेलमधील गल्ल्यातून ६ हजार रूपयांची रोकड जबरीने हिसकावून एलईडी टीव्ही, प्रिंटर व व्हिसीआर यांचे नुकसान केल्याची घटना बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगद अभिमान सोलंकी (वय-४१, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कुसुंबा गावातील तनिष्क हॉटेलमध्ये अंगद सोलंकी आणि त्याचा मित्र भूषण मोहन सोनवणे बसलेले असताना त्या ठिकाणी राहुल ब-हाटे, सोपान राजपूत आणि विकी हिरे (सर्व रा. जळगाव) हे तिथे आले. त्यांनी काहीही कारण नसताना अंगद सोळंकी आणि भूषण सोनवणे या दोघांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून काउंटर वरील गल्ल्यातून ६ हजारांची रोकड जबरी काढली.

हॉटेलमध्ये असलेल्या एलईडी टीव्ही, प्रिंटर आणि डीव्हीआरचेदेखील नुकसान केले आहे. दरम्यान या घटनेबाबत अंगद सोलंकी याने गुरुवारी दि. ३ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल बऱ्हाटे, सोपान राजपूत, विकी हिरे या तिघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

बंद घर फोडून ५३ हजारांचा मुद्देमाल लांबविला

Next Post

बालहक्कांबाबत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बालहक्कांबाबत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

बालहक्कांबाबत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्याचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon