• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्पवयीन तरुणीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
अल्पवयीन तरुणीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू

जळगावातील उच्चभ्रू वस्तीतील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – येथील उच्चभ्रू वस्तीतील १६ वर्षीय मुलीचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता समोर आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिज्ञासा नरेंद्र निकुंभ (वय १६, रा.गणपती नगर, जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. वडिल नरेंद्र निकुंभ हे शहरातील जीएसटी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिज्ञासा ही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता जिज्ञासाचे क्लास असायचे. (केसीएन)त्यासाठी पहाटे ५ वाजता जिज्ञासाची आई तिला उठविण्यासाठी गेली असता, तिचे शरीर पूर्णपणे थंड पडलेले आढळून आले. लागलीच जिज्ञासाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचाराआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री झोपेत तिच्या घशात उलटी अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. जिज्ञासा अतिशय हुशार व मेहनती असल्याने, तिच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या पश्चात आई, वडिल व लहान बहिण असा परिवार आहे. जिज्ञासाच्या नातेवाईकांनी दिलेल्या महितीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत तिने अभ्यास केला होता. त्यानंतर ती झोपली, दरम्यान, तिला याआधी कोणताही आरोग्यासंबधी त्रास नसल्याचीही माहिती नातेवाईकांनी दिली. तर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आला होता.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

डॉ केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शासकीय योजना नोंदणी शिबिराचे आयोजन

Next Post

जिल्हा पोलीस दलात २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हा पोलीस दलात २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले
1xbet russia

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरमालक मुंबईला, चोरटयांनी ७४ हजारांचे दागिने लांबविले

बालाजी हॉलमध्ये लग्नसराईत चोरी; महिलेचे अडीच लाखांचे दागिने लंपास

February 11, 2026
भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon