• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम ; रुग्णांसह नातेवाईकांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम ; रुग्णांसह नातेवाईकांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !

जळगाव (प्रतिनिधी) : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात जीपीएस मित्र परिवारातर्फे आज भोकर येथे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोकर परिसरातील १०५ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच यातील ३४ रुग्णांना मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी पनवेल पाठविण्यात आले. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देखील दिली.

जळगाव तालुक्यातील भोकर येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिराचे आज (दि. २ ऑगस्ट) रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. तसेच शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराचा १०५ रुग्णांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला तर यातीलच ३४ रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशनसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. या रुग्णांना मिनी लक्झरीद्वारे रवाना करण्यात आले असून या रुग्णांची जेवण व निवासाची सोय देखील करण्यात आली आहे.

भोकर येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच यावेळी आलेल्या रुग्णांसह नातेवाईकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी सुभाष आप्पा, बालाशेठ, अरुण भाऊ, रवींद्र रघुनाथ, सरपंच भिमराव सोनवणे, ऍड. विवेक पाटील, भोलाभाऊ, अनिल भागवत, प्रमोद सोनवणे, लोटन दाजी, मोना बाविस्कर, सचिन लाठी, सुभाष टेलर, अशोक विश्राम, वसंत गोपीचंद, समाधान सोनवणे, आधार चौधरी, अशोक पाटील, भागवत आप्पा तसेच गाढोदा सरपंच योगराज बापू, भादलीचे कमलाकर बोरसे, पळसोद येथील भगवान पाटील आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जळगाव जिल्हा कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

Next Post

भुसावळ येथील गुन्हेगार आतीश खरात एमपीडीए अंतर्गत ठाणे कारागृहात स्थानबद्ध

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथील गुन्हेगार आतीश खरात एमपीडीए अंतर्गत ठाणे कारागृहात स्थानबद्ध

भुसावळ येथील गुन्हेगार आतीश खरात एमपीडीए अंतर्गत ठाणे कारागृहात स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon