• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्हा कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

विजयी खेळाडूंची मुंबईच्या स्पर्धेसाठी निवड

जळगाव (प्रतिनिधी) –  महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित ॲड. बबनभाऊ बाहेती  यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१ वयोगटाखालील मूलं एकेरी चाचणी निवड अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा झाली. अॅड. रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने पुरुष एकेरीतील सर्व विजेत्या खेळाडूंसाठी रोख पारितोषिके देण्यात आलीत.पारितोषीक वितरणाप्रसंगी ॲड. रोहन बाहेती, अरविंद देशपांडे,  ॲड. रवींद्र कुळकर्णी, रोहित  कोगटा, अरुण गावंडे  उपस्थित होते.

पुरुष एकेरी स्पर्धेत प्रथम आलेल्या जैन स्पोर्टस अॅकडमीचे सय्यद मोहसीन यांनी ३००० रोख पारोतोषिकाने, नईम अन्सारी द्वितीय याला २००० हजार रुपये रोख, तृतीय आलेल्या अताउल्लाह खान ( प्लाझा क्रीडा संस्था) व चतुर्थ आलेल्या  हबीब शेख ( एकता क्रीडा मंडळ) यांना १५०० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाहरुख शेख  पिंप्राळा हुडको, रईस शेख  तमन्ना क्रीडा संस्था, नदीम शेख  बिजली क्रीडा संस्था, मुबश्शिर सय्यद प्लाझा क्रीडा संस्था हे सुद्धा विजयी झालेत. विजयी झालेल्या खेळाडूंची मुंबई येथे दि. १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ५८व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता जळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.

याच स्पर्धेतून दि. ६ ऑगस्ट रोजी मुंबईला होणाऱ्या १८ व २१ वर्ष वयोग  टाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरिता यश धोंगडे, देवेंद्र शिर्के, हुझेफा शेख, उम्मेहानी खान, दुर्गेश्वरी धोंगडे आणि दानिश शेख यांची जळगाव जिल्हा संघात निवड  झाली आहे. स्पर्धेचे प्रमुख महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजूर खान, प्रमुख पंच अब्दुल क़य्यूम ख़ान व शेखर नार्वरिया यानी काम पाहीले. जळगाव जिल्हा कॅरम संघटनेचे शाम कोगटा व नितिन बरडे यानी सर्व विजयी खेळाडूंचे  कौतूक केले.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू, दोन वर्षांनी महिला डॉक्टरवर गुन्हा

Next Post

जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम ; रुग्णांसह नातेवाईकांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम ; रुग्णांसह नातेवाईकांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !

जीपीएस फाउंडेशनचा उपक्रम ; रुग्णांसह नातेवाईकांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश
1xbet russia

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना
1xbet russia

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात एसएनए विक जल्लोषात

March 18, 2026
शिवजयंतीनिमित्त जळगावात भव्य रक्तदान शिबिर व एड्स जनजागृती मोहीम
1xbet russia

भुसावळात २० रोजी रक्तदान शिबिर

March 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेकायदेशीर जमीन सरकारजमा करण्याचे तहसीलदारांचे आदेश

पोटहिस्सा मोजणी, नकाशे अद्ययावीतीकरणास सुरुवात

March 18, 2026
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली ७५० वी जयंती : सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक मानवंदना

March 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon