• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रुग्णालयातील कक्षसेवकाचा रेल्वेतून पडल्यामुळे मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रुग्णालयातील कक्षसेवकाचा रेल्वेतून पडल्यामुळे मृत्यू

जळगाव तालुक्यातील आसोदा ते भादली दरम्यानची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा ते भादली दरम्यान भुसावळ रेल्वे हॉस्पिटल येथील कक्षसेवकाचा कर्तव्य आटोपून घरी परतत असताना रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चंद्रकांत आनंदा मराठे (वय ५६, रा.राधाकृष्ण नगर, जळगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. (केसीएन)ते भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कक्ष सेवक म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान गुरुवारी दि. १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेला कर्तव्य संपल्यावर ते जळगाव येथे घरी जाण्यासाठी निघाले असताना आसोदा ते भादली दरम्यान रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाले. दरम्यान, दुसरीकडे चंद्रकांत मराठे यांच्या नातेवाईकांनी ते संध्याकाळपर्यंत घरी न आल्यामुळे त्यांचा शोधाशोध सुरू केला.

मात्र ते मिळून आले नव्हते. भुसावळ रेल्वे स्टेशन वरून ते रेल्वेत बसून घरी जाताना सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले होते. दरम्यान, नशिराबाद पोलीस स्टेशनला शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली. (केसीएन)त्यानुसार सकाळी साडेनऊ वाजता स्टेशनचे कर्मचारी सागर भिडे व त्यांचे सहकारी आसोदा ते भादली दरम्यान खांबा क्रमांक ४२७/२४ ते २६ दरम्यान घटनास्थळी पोहोचले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे आणण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

दरम्यान घटनास्थळावर चंद्रकांत मराठे यांचा मोबाईल आढळून आला. त्यावरून नशिराबाद पोलिसांनी चंद्रकांत मराठे यांची ओळख पटवली. नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला होता. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaonधरणाच्या पाण्यात बुडून शेळगावच्या वृद्धाचा मृत्यू
Previous Post

महसुल विभागामार्फत माझी लाडकी बहीण शिबिर उत्साहात

Next Post

साकेगावच्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी प्रवेश प्रक्रिया सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकेगावच्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी प्रवेश प्रक्रिया सुरु

साकेगावच्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वी प्रवेश प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

नातेवाईक असल्याचा बहाणा करून १.३५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी
1xbet russia

परंपरेची जुनी बंधने तोडली! खेडी व्यव्हारदळे येथे मुलीने दिला पित्याला मुखाग्नी

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात घरफोडी: सोन्याच्या अंगठ्यांसह दुचाकी लांबवली

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon