• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यातील वावडे येथील घटना

अमळनेर (जळगाव) : शेतात फवारणी करत असताना विहिरीत टाकलेल्या मोटारीच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना अमळनेर तालुक्यातील वावडे या गाव शिवारात दिनांक ३१ जुलैला दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी मारवाड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गौरव दीपक माळी (वय २०, रा.वावडे ता.अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. गावात तो त्याच्या परिवारासह राहत होता. गौरव हा धुळे येथे ‘बीसीए’चे शिक्षण घेत होता व सुट्टीवर घरी आलेला असता ही दुर्दैवी घटना घडली. (केसीएन) शेतात वडिलांना मदत म्हणून गौरव हा फवारणीच्या कामासाठी गेला होता. फवारणी करताना विहिरीवर लावलेल्या मोटारच्या वायरचा स्पर्श त्याच्या मानेला झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. पावसामुळे जमीन देखील ओली असल्याने विद्युत प्रवाह संपूर्ण शरीरात गेला.

घटना घडली यावेळी त्याचे वडील देखील शेतातच होते. घटनेनंतर त्याचे वडील व गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #crime#jalgaon
Previous Post

गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

Next Post

भीषण अपघात : डंपर-लक्झरी समोरासमोर धडकले..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण अपघात : डंपर-लक्झरी समोरासमोर धडकले..!

भीषण अपघात : डंपर-लक्झरी समोरासमोर धडकले..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!