• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

“पाटबंधारे” कडून वनविभागाला मिळाली १० कोटी ४५ लाख रुपये भरपाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
“पाटबंधारे” कडून वनविभागाला मिळाली १० कोटी ४५ लाख रुपये भरपाई

गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित खटला निकाली

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निम्न तापी प्रकल्प अंतर्गत सिंचन क्षेत्राखाली जाणाऱ्या जमिनीसाठी वनविभागाच्या न ३.१२ हेक्टर जमिनीवर पाटबंधारे विभागाकडून बांधकाम सुरू करण्यात आले होते. यात अनधिकृत बांधकामासंदर्भात वनविभागाचा १५ वर्षापासून प्रलंबित असलेला खटला निकाली निघाला आहे. पाटबंधारे विभागाकडून १० कोटी ४५ लाख रुपये भरपाई वनविभागाला मिळाली आहे.

निम्न तापी पाटबंधारे प्रकल्प अमळनेर तालुक्यात आहे. त्या अंतर्गत १७.०१ टीएमसी पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून देण्यात येणारा सिंचन लाभातून अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर जमीन क्षेत्राला सिंचन लाभ होणार आहे. या जमिनी अंतर्गत जळगाव वनविभाग वनक्षेत्र स्थापित आहे. त्या जमिनीवर पाटबंधारे विभागाने २००९ मध्ये जळगाव वनविभागाची परवानगी न घेता बांधकाम सुरू केले होते.

याविरोधात वनविभागाने पर्यावरण वन विभाग मंत्रालयाकडे तक्रार दाखल करीत दावा दाखल केला होता. त्यानुसार वनविभागाची ३.१२ हेक्टर जमीन वनक्षेत्र वळवण्यासाठी निम्न तापी पाटबंधारे विभागाने वनविभाग जळगाव यांना १० कोटी ४५ लाख रुपये रकम आणि दंड देण्याचे निर्देश पर्यावरण वन विभाग मंत्रालयाने दिले असून या प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याचे जळगाव वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Tags: #jalgaonforest
Previous Post

महामार्गावर वाढदिवसनिमित्त कापला केक : भुसावळ न्यायालयाने ठोठावला हजारोंचा दंड

Next Post

विजेचा धक्का लागून खांब्यावरून पडल्याने गंभीर जखमी वायरमनचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विजेचा धक्का लागून खांब्यावरून पडल्याने गंभीर जखमी वायरमनचा मृत्यू

विजेचा धक्का लागून खांब्यावरून पडल्याने गंभीर जखमी वायरमनचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक
1xbet russia

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जैन कंपनी

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण
1xbet russia

‘माझे जळगाव, स्वच्छ जळगाव’चा नारा; विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शहरात चैतन्यमय वातावरण

March 25, 2026
२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गावठी कट्टा, ८ तलवारींसह अटक

March 25, 2026
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!