• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महापालिकेच्या ९० कर्मचार्‍यांचे वेतन अदा करून त्यांचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महापालिकेच्या ९० कर्मचार्‍यांचे वेतन अदा करून त्यांचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश

कंत्राटी कामगारांना आ. राजूमामा भोळे यांच्यामुळे मिळाला न्याय

जळगाव (प्रतिनिधी) : महापालिकेत कार्यरत ९० कंत्राटी कर्मचार्‍यांना आज दि. २५ जुलै रोजी आ. राजूमामा भोळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्‍न उपस्थित करून न्याय मिळवून दिला आहे. महापालिकेच्या ९० कर्मचार्‍यांचे वेतन अदा करून त्यांचे काम सुरू ठेवण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी आयोजीत करण्यात आली होती. यात आमदार राजूमामा भोळे यांनी शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीवरून आक्रमक पवित्रा घेत आयुक्तांना धारेवर धरले. याच प्रसंगी त्यांनी महापालिकेत कार्यरत असणार्‍या ९० कर्मचार्‍यांना दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याचा मुद्दा देखील नेटाने लाऊन धरला. महापालिकेतील या ९० कर्मचार्‍यांना वेतन दिले जात नसल्याने ते अडचणीत आलेले आहेत. तर दुसरीकडे नवा कंत्राटदार शोधून त्याच्या माध्यमातून नवीन कामगार भरती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, नवीन कंत्राटदार येत नसल्यामुळे विद्यमान काम करणार्‍या ९० जणांवर एकीकडे विनावेतन काम करण्याची वेळ आली असतांना दुसरीकडे त्यांच्या नोकरीवर टांगती तलवार देखील आहे.

नवीन कंत्राटदार येईल तेव्हा येईल, मात्र विद्यमान कर्मचार्‍यांवर अन्याय का ? अशी भूमिका मांडत त्यांनी या प्रकरणी व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांना साकडे घातले. ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनाची खरडपट्टी काढत सध्या काम करत असलेल्या ९० कर्मचार्‍यांचे वेतन अदा करून त्यांचे काम पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांनी या ९० कर्मचार्‍यांना न्याय मिळवून दिला आहे.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

हातात कोयता घेवून दहशत माजवणारा जेरबंद

Next Post

चोरट्यांनी कपाटातून १५ हजारांचा ऐवज लांबवला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस

चोरट्यांनी कपाटातून १५ हजारांचा ऐवज लांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon