• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या आईची पर्स चोरली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या आईची पर्स चोरली

सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबविला ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील करगाव शिवारात एका लॉन्समध्ये आयोजित साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवरदेवाच्या आईची पर्स लांबवण्यात आला आहे. एकूण २ लाख १६ हजार रूपयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चाळीसगाव शहरालगतच्या करगाव शिवारात असलेल्या एका रिसार्टमध्ये सागर दिलीप पाटील यांच्याकडे साखरपुड्याचा कार्यक्रम दि. ७ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आयोजित केला होता. त्याच ठिकाणी नियोजित वर आणि वधू यांचे फोटो शूट सुरू असताना मुलाच्या आईची पर्स लांबवण्यात आल्याचा प्रकार घडला. फोटो काढण्यासाठी मुलाच्या आईने जवळची पर्स सोप्यावर ठेवली. मात्र, फोटो काढून आल्यावर पर्स सोफ्यावर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्याने वऱ्हाडींची पर्स लांबवल्याचे लक्षात येताच सागर दिलीप पाटील यांनी दि. ९ जुलै रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Tags: #crimejalgav
Previous Post

हाताला झटका देऊन अज्ञात चोरटयांनी मोबाईल लांबविला

Next Post

बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील-खा. उन्मेष पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील-खा. उन्मेष पाटील

बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील-खा. उन्मेष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!