• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खांब्यावर काम करताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खांब्यावर काम करताना विजेचा धक्का लागून वायरमनचा मृत्यू

पारोळा शहरात मदत मिळण्यासाठी जमावाचा ठिय्या

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसवे विभागात महावितरण कंपनीसाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या वायरमनचा विजेचा धक्का लागून जागीच अपघाती मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या जमावाने ठिय्या आंदोलन केले.

दिनेश शामकांत भामरे (३२, रा. म्हसवे ता.पारोळा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दिनेशचे वडील पेट्रोलपंपाच्या टँकरवर कामाला असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. तसेच त्याच्या पश्चात साडेतीन वर्षांची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा, पत्नी असा परिवार आहे.(केसीएन)शनिवारी दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास म्हसवे ते नगाव रस्त्यावरील वीजपुरवठा खंडित झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी कंत्राटी वायरमन दिनेश भामरे हा पोलवर चढला असताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाला.

त्याला प्रचंड विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच पोलवर चिकटला. त्याला त्याचे काका सुनील बाबूलाल भामरे यांनी म्हसवे परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने खाली उतरून वैद्यकीय उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घरातील कर्ता मुलगा अचानक गेल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला असून त्यांनी आक्रोश केला.

मयत दिनेश भामरे हा कंत्राटी वायरमन म्हणून असल्याने महावितरण कंपनी त्यास मोबदला देण्यास असमर्थ आहे, असे निदर्शनास आल्यावर त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अमळनेर रस्त्यावरील ३३ केव्ही महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी दि. ७ ला सकाळी १० वाजेपासून साडेअकरापर्यंत रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले.

महावितरण अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. जमाव काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हता.(केसीएन)अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी घटनास्थळी जाऊन जमावाला शांत केले. दिनेशच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत आपण मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. त्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले.


 

 

Tags: #crime#jalgaon#parola
Previous Post

लघुग्रहाचे पृथ्वीकडे प्रचंड वेगाने कूच : पृथ्वीला मोठा धोका

Next Post

कुत्रा आडवा आल्याने भीषण अपघात : तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कुत्रा आडवा आल्याने भीषण अपघात : तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कुत्रा आडवा आल्याने भीषण अपघात : तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon