• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गस्तीदरम्यान मिळाले परजिल्ह्यातील गुन्हेगार : २ गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
गस्तीदरम्यान मिळाले परजिल्ह्यातील गुन्हेगार : २ गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) : गस्तीदरम्यान दोन गुन्हेगारांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस जप्त केले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड (वय २४, रा. चिकुंदरा, ता.तुळजापुर, जि. उस्मानाबाद) व विकास संपत म्हस्के (वय २५, बालाजी नगर, आशा टेलरसमोर, भोसरी, पुणे) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. चाळीसगाव पोलीस दि. ३ जुलै रोजी मध्यरात्री रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असताना चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनच्या जवळच रोडवर दुचाकीवरून जाताना दोघा संशयीतांना पकडण्यात आले. संशयीताकडून गावठी बनावटीच्या दोन पिस्टल व चार जिवंत काडतुस, दोन मॅगझिन, पल्सर मोटारसायकल (क्रमांक एम.एच.२५ ए.झेड.६१८६) असा एकूण १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. भाग्यवान लक्ष्मण गायकवाड उर्फ माया हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात तुळजापूर, नळदुर्ग व लोणी काळभोर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, फौजदार योगेश माळी, एएसआय विश्वास पाटील, एएसआय शशिकांत महाजन, चालक हवालदार नितीन वाल्हे, हवालदार विनोद भोई, चत्तरसिंग महेर, आशुतोष सोनवणे, रमेश पाटील, समाधान पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Next Post

क्रिकेट खेळण्याचा वाद : पितापुत्रांसह एकाने केली मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून शेतकर्‍याला दोराने बांधून केली मारहाण

क्रिकेट खेळण्याचा वाद : पितापुत्रांसह एकाने केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या
1xbet russia

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
व्यावसायिकाच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी मनोज वाणी यांना अटक
1xbet russia

मयत महिलेची एकमेव वारस असल्याचे सांगून भूमापन कार्यालयाची फसवणूक

March 11, 2026
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !
1xbet russia

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

March 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

वडिलांवरील हल्ल्याचा बदला; संतापलेल्या मुलाने भरचौकात झाडल्या गोळ्या

March 11, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

तोतया सरकारी कर्मचाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

March 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon