• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

चोरीस गेलेले नांगरटीचे ट्रिलर मशीन अवघ्या तीनच दिवसात शोधले : संशयितास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली

चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील न्हावे या गावामध्ये एका शेतकऱ्याचे नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये कुठलाही धागादोरा मिळत नसतांना अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी छडा लावत गावातीलच संशयित आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

खंडा भगा शिंदे (रा. न्हावे, ता. चाळीसगाव) यांचे न्हावे शेतशिवारातील शेत गट नं. ५६ येथुन शरद भास्करराव पाटील (वय-35 वर्षे,रा. ढोणे, ता. चाळीसगाव) यांचे ६० हजार रु.किं.चे एक लोखंडी नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन लाल रंग दिलेला कोणीतरी अज्ञांत व्यक्तीने चोरी करुन नेले होते. त्याबाबत शरद भास्करराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दि. २६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीताची काहीएक माहीती नसतांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवुन अवघ्या ३ दिवसात गुप्त बातमीच्या आधारे संशयित समाधान उर्फ शाम भिमराव पिलोरे (वय ३५ वर्षे, रा. न्हावे, ता. चाळीसगाव) यास निष्पन्न केले. त्यास दि. २९ रोजी सदर गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्यातील चोरी झालेले रुपये लोखंडी नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन त्यास वर निळा रंग व त्याचे खाली खरचटलेले ठिकाणी लाल रंग दिसत असलेला तसेच त्यास एकुण ९ फण असुन त्याचे मागील फणाजवळ टॅपलिंगच्या पट्टीजवळ वेल्डींग केलेले असे आढळून आले होते.

सदरचे ट्रीलर मशीन चोरी करण्यासाठी वापरलेले ट्रैक्टर रुपये ३, लाख- रु.कि.चे एक सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर असा एकुण ३ लाख ६० /- रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पो.हे.कों प्रविण सपकाळे, पो.हे.कॉ. जयेश पवार व पो.हे.कॉ. ओंकार सुतार सर्व नेमणुक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

आंतरराज्य गुरे चोरीची टोळी निंभोरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पकडली

Next Post

रामलल्लाच्या पुजाऱ्यांसाठी खास ड्रेसकोड ;; 1 जुलैपासून मंदिरात नवीन व्यवस्था लागू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रामलल्लाच्या पुजाऱ्यांसाठी खास ड्रेसकोड ;; 1 जुलैपासून मंदिरात नवीन व्यवस्था लागू

रामलल्लाच्या पुजाऱ्यांसाठी खास ड्रेसकोड ;; 1 जुलैपासून मंदिरात नवीन व्यवस्था लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले
1xbet russia

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!
1xbet russia

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

कुलर निर्मिती कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 8, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
1xbet russia

खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

June 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

धक्कादायक! जळगावात ‘खिचडी’ न दिल्याचा राग आल्याने डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; थरारक घटनेने शहर हादरले

June 9, 2026
पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

पाचोरा शहर हादरले: मालमत्तेच्या वादाचा रक्तरंजित थरार!

June 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!