• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट सोने देऊन उकळले पैसे, आग्र्याच्या तिघांसह चौघे अटकेत !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
बसप्रवासात चोरटयांनी लांबविले ६२ हजारांचे दागिने


फायनान्स संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या चातुर्यामुळे अडकले पोलीस बेडीत

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर पोलिसांनी शहरातील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या संस्थेत बनावट सोने देऊन पैसे उकळणाऱ्या चौघांना अटक केली आहे. जळगाव आणि आग्रा येथील संशयीत आरोपी फायनान्स संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या चातुर्यामुळे पोलीस बेडीत अडकले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून इतर जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

जळगावातील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या खाजगी संस्थेत हर्षल रविंद्र पेटकर (वय २३ वर्षे, रा. नवीपेठ, जळगाव) हे व्यवस्थापक आहेत. मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेचे नवीपेठ परिसरातील कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. सोने तारण ठेवून कर्ज देण्याचे काम याठिकाणी होत असते. मनप्पुरम फायनान्स लिमीटेड संस्थेत दि.१ जून रोजी बँकेत सायंकाळी ४.३५ च्या सुमारास संशयित आरोपी जोराराम रानुराम बिस्नोई (वय ५० वर्ष, रा. नशिराबाद बस स्टॅन्ड जवळ, ता. जि. जळगांव, मुळ गाव दोडासर ता.जि.फलौदी, राजस्थान), खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (वय ३१ वर्षे, रा. बालाजीपेठ जळगाव, मुळ रा. रामबाग, आग्रा, उत्तर प्रदेश) यांनी बनावट, खोटे सोन्याचा मुलामा चढवलेले दागिने खरे आहेत म्हणुन गहाण ठेवले.

त्याबदल्यात कर्जरुपी २ लाख ६६ हजार रुपये स्वतःच्या फायद्याकरीता लबाडीने मिळविले होते. दि.५ जून रोजी तशाच प्रकारचे दागिने घेऊन दोन इसम आल्याने ते पाहून व्यवस्थापक हर्षल पेटकर चक्रावले. तपासणी केली असता ते सोने बनावट असल्याचे त्यांचा लक्षात आले, त्यामुळे त्यांनी अगोदर सोने ठेवलेल्या दोघांना ज्यादा ४० हजार देण्याचे आमीष देत बोलावून घेतले. बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले होते. बँकेचे सहकारी आणि व्यवस्थापक यांनी दोघांना कार्यालयात थांबवले आणि शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना बोलावले.

शहर पोलिसांनी धाव घेत या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी करता आणखी दोघांची नावे समजली. एका लॉजमध्ये थांबलेले सतिषचंद शोवरन सिंग (वय ३२ वर्ष, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) आणि संतोष मुन्नालाल कुशवाह (वय ३५ वर्ष, रा. आग्रा, उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेतले. बँकेचे व्यवस्थापक हर्षल रविंद्र पेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगांव शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा, सतिषचंद शोवरन सिंग, संतोष मुन्नालाल कुशवाह यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रविद्र सोनार करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतात विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

जळगावात गोमांस बाळगणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगावात गोमांस बाळगणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon