• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पश्‍चिम बंगालमध्ये ४०० परिचारिकांनी दिले राजीनामे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2020
in जळगाव, भारत
0

कोलकाता – देशात करोना विषाणू (कोविड-19) महामारीचे संकट असतानाच पश्‍चिम बंगालमधील रुग्णालयांमधील 400 परिचारिकांनी आपले राजीनामे देऊन आपापल्या राज्यांत परतल्या आहेत. सूत्रांनुसार शनिवारी मूळच्या मणिपूरमधील 185 परिचारिका आपल्या मणिपूर राज्यात परत आल्या आहेत. तसेच ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि इतर राज्यांतील 186 परिचारिकाही आपापल्या राज्यांत परत गेल्या आहेत.
या सर्व परिचारिका कोलकातासहित राज्याच्या विविध भागांत खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देत होत्या. या परिचारिकांच्या सामूहिक राजीनाम्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पश्‍चिम बंगाल सरकारने या राजीनाम्यांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केलेली आहे.
पश्‍चिम बंगाल राज्यात आतापर्यंत 232 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झालेला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आज रुग्णालये, डॉक्‍टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांची नितांत आवश्‍यकता आहे.
त्यांच्या सेवेमुळेच आज अनेक करोनाबाधित जिवंत राहिले आहेत. अशाप्रकारे आरोग्य कर्मचाऱ्यांनी राजीनामा देणे म्हणजे संकट आणखी वाढल्यासारखे होईल. त्यामुळे या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.


 

 

Previous Post

देशात कोरोना बाधितांचा आकडा ९६ हजारच्या वर

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’
1xbet russia

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

उन्मेश पाटलांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

March 3, 2026
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४४ वर्षीय प्रौढाची आत्महत्या

March 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon