• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून दबल्याने चार जण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून दबल्याने चार जण जखमी

जुने जळगावातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जुने जळगाव येथील डॉ. आंबेडकर नगर येथे पिंपळाचे मोठे झाड घरावर कोसळून त्याखाली दोन घरे दाबली गेली. त्यात चार जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी दि. ४ जुन रोजी संध्याकाळी जोरदार पाउसासह वादळी वारा जळगाव शहरात झाला. यावेळी शहरात भीतीदायी वातावरण झाले होते. सुप्रीम कॉलनीतील पार्टीशनच्या १० ते १४ घरात पाणी शिरले. तर जुने जळगाव येथील डॉ. आंबेडकर नगरात पिंपळाचे झाड घरांवर कोसळले. यात दोन घर दबली गेली. घटनेत चार जण जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेत विमलबाई अशोक भालेराव (वय ६०), चंदाबाई प्रभाकर सोनवणे (वय ६५), संगीताबाई भारत बोदडे (वय ५५), छकुली भारत सोनवणे (वय १९) हे जखमी झाले आहेत. घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी माहिती घेत होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

Next Post

धावत्या रेल्वेत आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयाच्या गेटवरच सोडले प्राण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धावत्या रेल्वेत आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयाच्या गेटवरच सोडले प्राण

धावत्या रेल्वेत आला हृदयविकाराचा झटका, रुग्णालयाच्या गेटवरच सोडले प्राण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!