• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

म्हसावदच्या “त्या” कृषी केंद्र चालकाविरुध्द गुन्हा दाखल : बियाणे जादा दरात विकणे भोवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) : – राशी ६५९ या बियाण्यांची  विक्री ठरलेल्या ८६४ रुपयांच्या किंमतीत न करता, १२०० रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला चांगलेच महागात पडले आहे. गेल्या आठवड्यात कृषी विभागाच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील कृषी विक्रेत्याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी आता कृषी विभागाने कृषी केंद्र चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून गेल्या आठवड्यात जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील भुषण कृषी केंद्रावर धाड टाकली होती. या ठिकाणी ८६४ रुपयांच्या बियाण्याची विक्री १२०० रुपयांमध्ये होत असल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी बियाणे निरीक्षक तथा मोहीम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुशील विठ्ठल महाजन (रा.खर्ची, ता.एरंडोल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कृषी विभागाकडून संबधिताचा कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याबाबत देखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/krushi-kedra-chalakavirudh-gunha/
Previous Post

उन्हाळा संपेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास मनाई, पशुखाद्याबाबत सूचना

Next Post

चोरट्यांकडून ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरीस् : गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोरट्यांकडून ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरीस् : गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!