• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

यावल तालुक्यातील डोंगरकठोरा शिवारातील घटना

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील डोंगरकठोरा शेत-शिवारामध्ये शेतात काम करत असताना एका ५० वर्षीय शेतकरी महिलेवर रानडुकराने हल्ला केला. महिलेच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली आणि चेहर्‍यावर देखील रान डुकराने चावा घेतला आहे. ही घटना बुधवार दि. २२ मे रोजी दुपारी घडली. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

डोंगरकठोरा शेत-शिवारात रेखाबाई नीळकंठ चौधरी (वय ५०, रा. डोंगरकठोरा) ही महिला बुधवारी दि. २२ रोजी शेतात काम करत होत्या. अचानक या महिलेवर रानडुकराने हल्ला चढवला आणि या हल्ल्यात महिलेचा उजव्या पायाला जबर दुखापत केली. महिलेच्या चेहर्‍यावरदेखील रानडुकराने चावा घेतला. महिलांनी आरडा-ओरड केल्याने शेतमजुरांनी धाव घेतली आणि महिलेला रानडुकराच्या तावडीतून सोडवले. तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. येथे प्रथमोपचार केले. त्यांच्या पायाला जबर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra policehttps://kesariraj.com/shetkari-mahilevar-dukkar-halla/
Previous Post

ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री : म्हसावदला विक्रेत्याला रंगेहाथ पकडलं

Next Post

कारमधील चौघांची गुंडगिरी, दोघं तरुणांना लाकडी दांड्याने मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कारमधील चौघांची गुंडगिरी, दोघं तरुणांना लाकडी दांड्याने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

July 8, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

मुक्ताईनगरात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले; भावाच्या निधनामुळे कुटुंब परगावी गेल्याची संधी साधली

July 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

July 8, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

July 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon