• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री : म्हसावदला विक्रेत्याला रंगेहाथ पकडलं

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
आता शासनाकडे बिनधास्त बियाणे, खते, कीटकनाशकबाबत तक्रार करा

जिल्हा भरारी पथकाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : खरीप हंगामाची सुरुवात झालेली असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी करण्यात येत आहे. यामध्ये राशी कापसाचे ६५९ या वाणाची मागणी होत आहे. मागणी जास्त असल्याचा फायदा घेत या बियाण्याचे पाकीट बाजारात बाराशे रुपयांच्या जादा दराने विकले जात आहे. शुक्रवारी दि. २४ रोजी म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून विक्रेत्याला ज्यादा दराने बियाण्याची विक्री करताना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे.

जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे ६५९ या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर तत्काळ सापळा रचण्याचे ठरवले. पथकाने डमी ग्राहक पाठवून ८६४/- रुपयाचे पाकीट १२०० रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा, विक्री बंद आदेश देण्यात आला. परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, धीरज बडे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते.

कृषी विक्रेते यांनी जादा दराने विक्री केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिलेला आहे. शेतकऱ्यांनी ज्यादा दाराने विक्री होत असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, कृषी विकास अधिकारी जळगाव किंवा तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी बंधूंनी विशिष्ट वाणाची मागणी न करता विक्रेता यांच्याकडे उपलब्ध असलेले मान्यताप्राप्त वाण हे संकरित बीजी २ प्रकारातील असून योग्य पिक व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किड रोग व्यवस्थापन व पाण्याचे नियोजन केल्यास चांगले उत्पादन येते. शेतकरी बंधूंनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन व सध्याचे तापमान पाहता कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jyada-darane-kapus-biyane-vikri/
Previous Post

गौण खनिज परवान्यासाठी २५ हजारांची लाच, महिला तलाठी गजाआड

Next Post

शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

शेतकरी महिलेवर शेतात रानडुकराने केला हल्ला, गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप
1xbet russia

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon