• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव शहरात पुन्हा खळबळ, चॉपरने वार करून तरुणाचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगाव शहरात पुन्हा खळबळ, चॉपरने वार करून तरुणाचा खून

जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात हॉटेलमध्ये घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर बुधवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता पुन्हा एकदा खुनाच्या खळबळजनक घटनेने हादरले आहे. एका ३६ वर्षीय तरुणाचा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला असताना १० ते १२ अज्ञात मारेकऱ्यांनी येऊन चॉपरने ७ ते ८ वार करून त्याचा निर्घूण खून केला आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

किशोर अशोक सोनवणे (कोळी, वय ३६, रा. कोळी पेठ, बालाजी मंदिराच्या मागे, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. किशोर कोळी हा गुरुवारी दि. २२ मे रोजी रात्री १० वाजता त्याचा मित्र अमोल सोनार उर्फ गंपू व इतर तीन चार मित्रान सोबत कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू येथे जेवणासाठी गेला होता. तेथे जेवण करीत असताना अज्ञात १० ते १२ चार इसम आले आणि त्यांनी किशोर कोळी यांच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद घातला. त्यानंतर यातील तीन ते चार जणांनी किशोर कोळी याच्यावर चॉपरने सात ते आठ वार करून त्याचा निर्घुण खून केला.

यावेळी हॉटेलमध्ये पळापळ झाली. मारेकरी हे घटनास्थळावरून पसार झाले. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अमोल उर्फ गंपू सोनार याला शनिपेठ पोलीस स्टेशनला नेले असून पुढील माहिती त्याच्या जवळून घेत आहेत. दरम्यान पाच ते सहा महिन्यांपूर्वी मयत आणि मारेकरी यांच्यामध्ये काही वाद झाले होते व त्या वादातूनच हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. मयत किशोर सोनवणे (कोळी) यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे देण्यात आला आहे. याठिकाणी नातेवाईक एकच आक्रोश करीत आहे.

मयत किशोर सोनवणे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.


 

 

Previous Post

बसस्थानकातून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Next Post

किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयीतांना अटक, इतरांच्या मागावर पोलीस पथके रवाना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयीतांना अटक, इतरांच्या मागावर पोलीस पथके रवाना

किशोर सोनवणे खूनप्रकरणी चार संशयीतांना अटक, इतरांच्या मागावर पोलीस पथके रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…
जैन कंपनी

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 11, 2026
आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या
1xbet russia

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

मागील भांडणाच्या कारणावरून मित्रावर चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू

September 10, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

कजगाव-पारोळा रस्त्यावर भीषण अपघात; रस्ता समतलीकरण यंत्राच्या धडकेत ४३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

September 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 11, 2026
आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

आईसोबतच्या मैत्रीच्या संशयातून. रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

September 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon