• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“सौरभ ज्वेलर्स” दुकानावर दरोडा टाकणाऱ्या तीन सख्या भावांना अटक, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2024
in Uncategorized
0
जळगावात सशस्त्र दरोडा, ६ जण सीसीटीव्हीत कैद

जळगाव शनिपेठ,एलसीबी पोलिसांचा यशस्वी तपास : आणखी तिघांचा शोध सुरू

जळगाव प्रतिनिधी) : शहरातील भवानी पेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत जळगाव शहरातील तीन सख्ख्या भावांना अटक केली असून आणखी तीन फरार संशयितांच्या मागावर आहेत. या संशयित आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून मुद्देमाल लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भवानी पेठ येथे सौरभ कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये मागच्या बाजूने दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकीत सोन्या-चांदीचे दागिने लांबवले होते. येथील दोन कर्मचाऱ्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखविण्यात आला होता. दरोडेखोर दरोडा यशस्वी करून पसार झाले होते. दरम्यान, ज्वेलर्सच्या दुकानातील मागील बाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सहा जण दिसून येत होते. त्या आधारे शनीपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्त विद्यमाने तपास केला.

त्यानुसार जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर जवळ असलेल्या राजीव गांधी नगर येथील तीन सख्खे भाऊ रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२), सागरसिंग जीवनसिंग जुन्नी (वय २५), झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (वय २२) असे अटक केलेल्या तिघांचे नाव आहे. यातील रणजीतसिंग याला पुण्यातून तर दोघांना जळगावतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना मंगळवारी दि. २१ मे रोजी प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे तिघांना दि. २७ मे पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एलसीबीचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम, शनिपेठचे प्रभारी निरीक्षक विठ्ठल पाटील, तपास अधिकारी पीएसआय चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या दरोड्यामध्ये चार संशयित आरोपी जळगावचे तर दोन बाहेर जिल्ह्यातील असल्याचे समजून येत आहे. उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू आहे.


 

 

Previous Post

धरणात पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू

Next Post

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार
1xbet russia

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

August 2, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

तरवाडे येथे घरफोडी; रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लंपास

August 2, 2026
दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

दारू अंगावर ओतून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पतीविरुद्ध गुन्हा

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कत्तलीसाठी आणलेल्या गाय, वासरूची गोठ्यातून सुटका, संशयित फरार

वाघोदा बुद्रुक येथे पाण्याच्या चार मोटारी चोरी

August 2, 2026
जळगावच्या बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र लांबवीले

गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९ हजारांचे मंगळसूत्र लांबवले

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon