• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्राणघातक हल्ला करून फरार संशयितांना जळगाव शहरात अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
प्राणघातक हल्ला करून फरार संशयितांना जळगाव शहरात अटक

वर्धा येथे घडला होता गुन्हा, शनिपेठ पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : वर्धा जिल्ह्यातील फुलगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिघा आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलिसांनी शिताफीने रविवारी दि. १९ मे रोजी मध्यरात्री अटक केली आहे. शनिपेठ पोलिसांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

रोशन उर्फ बबलू नायडू (वय १९), कुणाल उत्तम चावरे(वय ३१), ऋतीक बबलू नायडू (वय २५, सर्व रा. तारफैल, फुलगाव जि. वर्धा) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. वर्धा जिल्ह्याच्या फुलगाव पोलीस स्टेशनला या तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. डुकरे पकडण्याच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी फुलगाव पोलीस स्टेशनला अटकेतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर रोशन, कुणाल आणि ऋतीक हे तिघे फरार झाले होते. फुलगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने या तिघांचे लोकेशन घेतले असता ते जळगावच्या शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत लपून बसले असल्याचे त्यांना समजले.

त्या माहितीच्या आधारे वर्धा पोलिसांनी शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याशी संपर्क साधला. दरम्यान फुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर हे सहकाऱ्यांसह जळगावला येण्यास निघाले होते. शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार परिष जाधव, हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण यांनी तिघांना शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेत अटक केली. त्यांना वर्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

धावत्या रेल्वेखाली आल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

विद्यार्थ्याची शाळेतच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विद्यार्थ्याची शाळेतच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon