• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

एकलव्य संघटनेचा भाजपच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
एकलव्य संघटनेचा भाजपच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी)  : एकलव्य संघटनेने राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला. संघटनेचे संस्थापक प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकर वाघ व कार्यकारणी सदस्य यांनी आपले पाठिंबा पत्र जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले  चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष  यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार असून जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांचा विजय अधिक सोपा होणार आहे.

यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आ. राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे आदी उपस्थित होते. एकलव्य संघटनेचे महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकलव्य संघटना निरंतर लढत असते. एकलव्य संघटनेच्या विचारांच्या माध्यमातून गाव खेड्यावर कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण झालेली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपेक्षित दुर्लक्षित समाजाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल संघटनेने त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

एकलव्य संघटनेचे हे पाऊल अत्यंत अभिमानाचे असून राष्ट्राच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलव्य संघटनेच्या भूमिकेचे स्वागत केलेले आहे. यावेळी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन राजे सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरवाघ, प्रदेश सचिव मधुकर पवार, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बर्डे, जळगाव लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष संजूबाबा सोनवणे, रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष रवि सोनवणे, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते.


 

Tags: https://kesariraj.com/eklavya-sanghatnecha-bjp-pathiba/https://kesariraj.com/smita-wagh-prachar-naral/
Previous Post

कबुतर पकडणे बेतले जीवावर, दोन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू

Next Post

महायुती उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला गौतम नगरात नागरिकांशी संवाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महायुती उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला गौतम नगरात नागरिकांशी संवाद

महायुती उमेदवार स्मिता वाघ यांनी साधला गौतम नगरात नागरिकांशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !
1xbet russia

जळगावात शासकीय रुग्णालय रामभरोसे, सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

June 24, 2025
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

June 24, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon