• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून पिता-पुत्रावर कोयत्याने वार, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकण्याच्या संशयावरून झालेल्या वादात तरूणासह वडीलांवर संशयित आरोपींनी कोयत्याने वार करून गंभीर केले तर तरूणच्या पत्नीला देखील शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना अमळनेर शहरातील शहा आलम नगरात रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी  अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील शहा आलम नगरात एजाज सैय्यद अलिम (वय २८) कुटुंबासह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून  उदरनिर्वाह करतो. एजाज सैय्यद अलिम व त्याचे कुटुंबिय हे घरातील कचरा प्लॉटमध्ये टाकत असल्याच्या संशयावरून रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एजाज सैय्यद अलिम याची पत्नी नाजामानिबी यांना शेजारी राहणाऱ्या दोन महिला शिवीगाळ करत मारहाण होत्या.

त्यावेळी पत्नीला सोडविण्यासाठी गेलेल्या एजाज सैय्यद अलिम याला देखील अन्वर खान महेताब, तन्वीरखान अन्वर, इम्रान खान अन्वर, अलिशानबी अन्वर आणि शहनाजबी इम्रान खान सर्व रा. शहा आलम नगर अमळनेर यांनी मारहाण केली.

मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून एजाजचे वडील आलीम सैय्यद हमीद हे भांडण सोडविण्यासाठी आले. याचा राग आल्याने संशयित तन्वीर खान अन्वर याने बापलेकावर लोखंडी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत दोघे जखमी झाले. पुन्हा जर प्लॉटमध्ये कचरा टाकला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी एजाज सैय्यद अलिम याने सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे अन्वर खान महेताब, तन्वीरखान अन्वर, इम्रान खान अन्वर, अलिशानबी अन्वर आणि शहनाजबी इम्रामन खान सर्व रा. शहा आलम नगर अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठायात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policehttps://kesariraj.com/pita-putravar-koytyane-var/
Previous Post

अविवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

मलकापूर तालुक्याच्या विकासासाठी मी बांधील : श्रीराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
1xbet russia

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026
ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon