• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

झाडाच्या फांद्या तोडताना विद्युत तारांचा बसला धक्का : तरूणाचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चिखली बुद्रुक शिवारात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार

भुसावळ तालुक्यातील साकेगाव तालुक्यातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडत असतांना विद्यूत तारांना धक्का लागल्याने साकेगाव येथील ३६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किशोर पंढरीनाथ कोळी (वय ३६ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. साकेगाव येथे किशोर कोळी हा तरूण पत्नी कल्पना आणि आई जनाबाई, २ विवाहित बहिणी यांच्यासोबत वास्तव्याला होता. शेतातील मूजरीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी १६ एप्रिल रोजी किशोर हा साकेगाव ते भानखेडा रस्त्यावरील शेतातील बांधावर असलेल्या झाडाच्या फांद्या तोडत होता. त्यावेळी झाडाजवळून गेलेल्या महावितरण कंपनीच्या विद्यूत तारांचा स्पर्श झाल्याचे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला व तो झाडावरून खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याला ग्रामस्थांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी मयत घोषीत केले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/viduyt-tarancha-basla-dhakka/
Previous Post

पती-पत्नीचे भांडण, पतीला कुकर मारून पत्नीने घेतली विहिरीत उडी !

Next Post

दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दोघे चालक ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दोघे चालक ठार

दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, दोघे चालक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon