• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात श्रीराम पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला केले माल्यार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 14, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भुसावळात श्रीराम पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला केले माल्यार्पण

यावल, अडावदला कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

जळगाव (प्रतिनिधी) : रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रविवारी दि. १४ एप्रिल रोजी भुसावळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यानंतर यावल व अडावद येथे भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

श्रीराम पाटील यांनी भुसावळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास भेट देऊन जनतेशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीस शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचे त्यांनी आवाहन केले. सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.   श्रीराम पाटील व आ. शिरीष चौधरी यांचे भुसावळात सेंट्रल रेल्वे मजदूर युनीयनच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी कॉग्रेंस, शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युनियनचे अध्यक्ष वि. के.समाधीया,  मो मुनव्वर खान, सेवादल शहर अध्यक्ष संजय खडसे, महेबुब खान, ईस्माइल गवळी, संतोष सोनवणे, राजु ईगडे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर यावल शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयास भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संवाद साधला. महाविकास  आघाडीच्या विजयाचा निर्धार यावेळी करण्यात आला. बैठकीत जगदीश बेहडे, शहराध्यक्ष सागर देवांग,आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष हुसेन तडवी, रियाज पटेल आणि असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. अडावद येथे महाराष्ट्र स्टील हार्डवेअर कारगिल चौक बैठकीत भुसावळचे नगरसेवक दीपक धांडे, रहीम गवळी, निलेश महाजन, चेतन नाईक, सुरज पाटील, आणि गोपाळ चौधरी यांनी अडावद येथे स्वागत केले.  महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat#shriram patil sir news #jalgaon #maharashtrahttps://kesariraj.com/bhusawalat-shriram-patil-bajyanti/
Previous Post

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

Next Post

जळगाव शहर पोलीस स्टेशनजवळ लुटीच्या दोन घटना, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याची पोत चोरली ; चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल

जळगाव शहर पोलीस स्टेशनजवळ लुटीच्या दोन घटना, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon