• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विम्याच्या लाभासाठी फिर्यादीनेच रचला डाव, साडेचार लाखांची चोरी करून कॅमेऱ्यांची तोडफोड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विम्याच्या लाभासाठी फिर्यादीनेच रचला डाव, साडेचार लाखांची चोरी करून कॅमेऱ्यांची तोडफोड

रावेर तालुक्यातील नांदुरखेडा शिवारातील घटना

रावेर (प्रतिनिधी) : इन्शुरन्स क्लेमची रक्कम उकळण्यासाठी फिर्यादीनेच चोरीचा डाव रचल्याचे निष्पन्न झाले असून तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यावर रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलीस स्टेशन येथे दि.३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीच्या ईराद्याने चोरी केल्याबाबत फिर्यादी निरज सुनील पाटील (वय-२४ रा.निंबोल ता.रावेर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी निरज पाटील यांच्या मालकीच्या नांदुरखेडा शिवारातील श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीमध्ये प्रवेश करुन ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच गावातील लक्ष्मीबाई विश्वनाथ पाटील माध्यमीक विद्यालयाचे मागील बाजुला असलेले कॅमेऱ्यांची तोडफोड करुन नुकसान केले होते.

पोलिसांनी अज्ञात आरोपींचा सीसीटिव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणच्या सहाय्याने शोध घेतला असता गुन्ह्यात फिर्यादी निरज सुनिल पाटील हाच संशयित आरोपी निघाला. त्याच्यासह उमेश शांताराम सुतार, (वय २४ वर्षे, रा.डॉ.बाबासाहेब आंडेकर चौक, रावेर), कौशल जितेंद्र जंजाळकर (वय १९ वर्षे, रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर) यांना ताब्यात घेवून रावेर पोलीस स्टेशन येथे आणले. सर्व संशयीत आरोपींना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यात फिर्यादी नीरज पाटील याने श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीचा विमा काढलेला होता, त्याचा खोटा लाभ घेण्यासाठी त्यांनी फौजदारी कट करून श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीमधील मजुरांच्या मदतीने रात्री चोरी केली म्हणून फिर्याद दिली होती. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे. कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस अंमलदार सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी, अमोल जाधव, विकार शेख, सुकेश तडवी, समाधान ठाकूर यांच्या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/vimyachya-labhasathi-firyadi/
Previous Post

तरुण मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शेजाऱ्यानेच ज्वलनशील पदार्थ फेकल्याने आग लागून नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

शेजाऱ्यानेच ज्वलनशील पदार्थ फेकल्याने आग लागून नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon