• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पतीला खूप प्रेम दिले, आता लेकीलाही आशीर्वाद द्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2024
in खान्देश, जळगाव, पाचोरा
0
पतीला खूप प्रेम दिले, आता लेकीलाही आशीर्वाद द्या !

वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाठी कमलताई पाटील यांचे भावनिक आवाहन

भडगाव  (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील जनतेने माझे पती स्व. आर. ओ. तात्या पाटील यांना भरभरून प्रेम दिले असून आता माझ्या लेकीलाही जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन श्रीमती कमलताई पाटील यांनी केले. त्या गाव तिथे शाखा या उपक्रमाच्या अंतर्गत भडगाव तालुक्यातील शिवसेना-उबाठा पक्षाच्या विविध शाखांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होत्या.

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी गाव तिथे शाखा या उपक्रमातून गावोगावी जनसंपर्क अभियान सुरू केले असून याला दोन्ही तालुक्यांमधून अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभत आहे. यात वैशालीताई यांच्या सोबतीला त्यांचे कुटुंबिय देखील सहभागी होत आहेत. यात आज त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील यांनी भडगाव तालुक्यातील खेडगाव, शिंदी, पिंप्रीहाट, कोळगाव, जुवार्डी, अडाळसे, गुढे आणि वडजी या गावांमधील शिवसेना-उबाठा पक्षाच्या शाखांचे उदघाटन केले.

यातील प्रत्येक गावात श्रीमती कमलताई पाटील आणि सहकार्‍यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांनी दिवंगत आर. ओ. तात्यांच्या आठवणींना उजाळा देत वैशालीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली. तर तात्यांप्रमाणेच जनतेने माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

याप्रसंगी श्रीमती कमलताई पाटील यांच्या सोबत दिपक पाटील
शंकर मारवाड़ी, योजना पाटील, जे के पाटील, माधव जगताप, चेतन पाटील, गोरख दादा, विजय साळूखे, पप्पु दादा, रतन दादा, नवल परदेशी, भुषन पाटील, भाऊसाहेब पाटील, रीतेश सोनवणे, मछिंद्र आबा, शरद पाटिल, अशोक बापू, सुरेश पाटिल, भास्कर भाऊ, श्याम पाटील सर, नाना सुखदेव महाजन, भाऊसाहेब पाटील, पप्पूदादा पाटील, प्रकाश आबा पाटील, शांताराम पाटील, मनोहर महाले, पप्पू महाजन, समाधान पाटील, प्रवीण पाटील शिंदी, संदीप पाटील, नरेश आबा पाटील, सतीश आबा पाटील, तुकाराम महाराज, महेंद्र माळी, गणेश पाटील, फकीरा पाटील, राजू मोरे, प्रवीण पाटील पिंप्री हाट आदींची उपस्थिती होती.


 

 

Previous Post

नशिराबाद पुलाजवळ पॅजो रिक्षा उलटून ५ जण गंभीर जखमी

Next Post

तापी किनारपट्ट्यात बिबट्याचा धुमाकूळ : आधी गाय फस्त, नंतर शेळीला केले जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तापी किनारपट्ट्यात बिबट्याचा धुमाकूळ : आधी गाय फस्त, नंतर शेळीला केले जखमी !

तापी किनारपट्ट्यात बिबट्याचा धुमाकूळ : आधी गाय फस्त, नंतर शेळीला केले जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात ४५ वर्षीय भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला
क्राईम

जळगावात ४५ वर्षीय भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

October 23, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला
क्राईम

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!
खान्देश

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात ४५ वर्षीय भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगावात ४५ वर्षीय भंगार व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला

October 23, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon