• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 12, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) :-  गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळा नुकतेच गांधीतीर्थ येथे संपन्न झाली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ४४ विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थ म्युझियमला तसेच जैन अॅग्री पार्क,जैन फूड पार्कला भेट दिली. जैन हिल्स परिसरातील पीस वॉक, पीस गेम्स तसेच महात्मा गांधीजींच्या विषयावरील विविध सत्रे कार्यशाळेत घेण्यात आलीत.

पहिल्या दिवशी उदघाटन सत्रात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ.गीता धर्मपाल यांनी गांधी समजून घेण्याची आवश्यकता व आजच्या काळातील त्यांची प्रासंगिकता सांगितली.वैभव सत्रे यांनी गांधी कथेवर आधारित पद्य सादर केले.सर्व विद्यार्थ्यांचा व साधन व्यक्तींचा परिचय करून घेण्यात आला.त्यानंतर म्युझिअमसह विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.संध्याकाळी विविध खेळांद्वारे प्रबोधन करण्यात आले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्गरम्य वातावरणात पीस वॉक करण्यात आले.त्यानंतर डॉ. गीता धर्मपाल यांनी ‘महात्मा गांधी : देशविदेशातील कार्य’ या विषयावर तर अध्यापक दीपक मिश्रा यांनी ‘महात्मा गांधींनी सांगितलेली सात पापे’ यावर सत्रे घेतली.भोजनोत्तर सत्रात गिरीश कुळकर्णी यांनी ‘स्व-मूल्यमापन व यश’ विषयावरील सत्रे घेतलीत.

समारोप सत्रात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. विशेषतः गांधीतीर्थ येथील शांत व निसर्गरम्य वातावरण, काम करणाऱ्या व्यक्तींची शिस्त,चरखा या गोष्टी शिकावयास मिळाल्यात. अनेकांनी समाज माध्यमातून आमच्यापर्यंत महात्मा गांधी बद्दलची चुकीची माहिती पोहोचली व तेव्हढीच माहिती आम्हाला होती.येथील म्युझियम पाहिल्यानंतर व कार्यशाळेतील विविध सत्रे ऐकल्यानंतर महात्मा गांधी व त्यांचे जीवनकार्य कळाले,असे सांगितले. शिवाजी विद्यापीठाच्या मोहसीन पठाण, वैभव जानकर, अवधूत गंगधर, रसिका कुलकर्णी व शिवाली पोवार यांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.

Tags: #gandhi risarch foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gandhi-vichar-karyshala-kolhapur/
Previous Post

शनिपेठ पोलिसांची सामाजिक बांधिलकी, चिमुकलीला सायकल दिली भेट

Next Post

मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सातगाव डोंगरी येथील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सातगाव डोंगरी येथील घटना

मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सातगाव डोंगरी येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!