• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर विद्यूत पंपांच्या चोरीचे प्रमाण वाढले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर विद्यूत पंपांच्या चोरीचे प्रमाण वाढले

रोहिणी खडसे यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची भेट

 मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या तापी पुर्णा नद्यांच्या तिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप ( मोटारी) बसवुन त्याच्या सहाय्याने चांगदेव मानेगाव शिवारातील शेतकऱ्यांनी शेतात पाणी नेले असुन त्यावर त्यांनी शेती सिंचित केली आहे. परंतु  नदीकाठी बसवलेल्या विद्युत पंप आणि केबलची चोरी होत असल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.  आज या शिवारातील शेतकरी बांधवांनी उद्दिग्न होऊन मुक्ताईनगर पोलिस स्टेशन गाठून विद्युत पंप चोरी करणाऱ्या चोरट्यांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये शेतकरी बांधवांसोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाने  मोटार केबल चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांना लवकरात लवकर पकडून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याबाबत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या सोबत चर्चा केली.

गेल्या दोन वर्षात नदीकिनारी बसवलेल्या कृषिपंपांना (मोटारी) लक्ष्य करून अनेक मोटारी व केबल चोरून नेत चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे  अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने  मोटारींअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिक पाण्याअभावी सुकुन जातात त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिक वाया जाते. नविन विद्युत पंप (मोटार) बसवले तर ते पण सुरक्षित राहतील याची खात्री नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rohini-khadse-news-1/
Previous Post

महिलांच्या हेल्मेट बाईक रॅलीने शहरात वेधून घेतले लाख

Next Post

सकारात्मक अहवाल तयार करून देण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सकारात्मक अहवाल तयार करून देण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

सकारात्मक अहवाल तयार करून देण्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या लिपिकांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे
1xbet russia

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार
1xbet russia

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान
1xbet russia

जळगाव महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सन्मान

April 1, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पावणेदोन लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

April 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

April 1, 2026
जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

April 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!