• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 8, 2024
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
कोंबड्यांच्या झुंजी लावून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना मुद्देमालासह अटक

भुसावळच्या डीवायएसपी पथकासह तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : कोंबड्यांच्या झुंजी लावून त्यावर सट्टा पत्ता खेळणाऱ्या ११ जुगाऱ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून २ हजार रुपयांच्या २ फायटर कोंबड्यांसह ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळ तालुक्यात कुऱ्हा या गावी एका शेताच्या बाजूला सार्वजनिक जागी झुडपाजवळ १५ ते १६ इसम हे कोंबड्यांच्या झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळताना दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये २ हजार रुपये किमतीचे फायटर कोंबडे, ३ हजार ६०० रुपये रोख, मोबाईल फोन आणि १४ दुचाकी असे मिळून ५ लाख ८६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी शहीद शेख सादिक (वय २३), शेख जावेद शेख (वय ३८), आशिष राजेश सोनी (वय २१), नेल्सन लेनिन पेट्रो (वय ४३), शेख आरिफ शेख युसुफ (वय ३१), मोहसीन शेख (वय ३२), सलमान शेख सलीम (वय २६), रशीद सय्यद निसार (वय ४२), अर्जुन बादल गरड (वय २४), शेख इमाम शेख (वय ३८) आणि इतर पाच ते सहा जण यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन जगताप, सपोनी विशाल पाटील, विठ्ठल फुसे, पोहेकॉ सुरज पाटील, संकेत झांबरे आदींनी केली आहे.

Previous Post

भरधाव आयशर-ट्रकच्या धडकेत तीन जण ठार, एक जखमी

Next Post

खळबळ, पोलीस कोठडीत संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ, पोलीस कोठडीत संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

खळबळ, पोलीस कोठडीत संशयित आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!