• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

सावदा, चोपड्यात केला होता गुन्हा : मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात विविध घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत असतांना त्यांनी एकाला अडावद येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याने रावेर तालुक्यातील सावदा येथे किराणा दुकान व चोपडा शहरात हॉटेलमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घरफोडीच्या गुन्ह्याबाबत पथक रवाना केले होते. त्यात अडावद शहरात राहणार संशयित अक्षय संजय कोळी (वय २१, रा. इंदिरा नगर, अडावद ह. मु. धानोरा रोड, अडावद ता. चोपडा) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने त्याच्या साथीदारासह सावदा-फैजपूर रोडवर किराणा दुकानात आणि चोपडा शहरातील कारगिल चौकातील हॉटेल भाऊ येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.

संशयित अक्षय कोळी याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सावदा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. तपास पथकात पोहेकॉ संदीप पाटील, प्रविण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल आदींचा समावेश होता.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/gharphodi-karnarya-pakdle/
Previous Post

जळगाव लोकसभा मतदारसंघात डॉ. हर्षल माने विरुद्ध आ. मंगेश चव्हाण लढतीचे चित्र !

Next Post

पाचोरा पोलिस स्टेशनला निरीक्षक म्हणून अशोक पवार रुजू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरफोडी करणाऱ्या संशयिताला एलसीबीने पकडले

पाचोरा पोलिस स्टेशनला निरीक्षक म्हणून अशोक पवार रुजू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon