• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कुत्र्यांच्या निर्बिजीकरण करणाऱ्या संस्थाचालकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

प्रचंड त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था, नंदुरबार यांना मक्ता देण्यात आला आहे. मात्र या संस्थेने हलगर्जीपणा करीत कुत्र्यांचे हाल केल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.अनिल शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. महानगरपालिकामार्फत नियुक्त नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्था, नंदुरबार यांच्या कामकाजाच्या चौकशीबाबत जिल्हाधिकारी, जळगाव व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांना संस्थेच्या विरोधात प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अर्ज प्राप्त झाला होता. संस्थेचे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ हे आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी मेहरुण शिवारातील जुना टि.बी हॉस्पीटल जागेवर नवसमाज निर्माण बहुउदेशिय संस्थामार्फत चालविण्यात येणा-या श्वानांचे अँनीमल बर्थ कंट्रोल युनिट येथे भेट देवून चौकशी केली.

चौकशी दरम्यान अँनीमल बर्थ कंट्रोल युनिटमधील बरेच पिंजरे हे तुटलेल्या अवस्थेत आढळले असून ते श्वानांना ठेवण्यास अयोग्य आहे. तसेच पिंजरे ज्या खोल्यांमध्ये ठेवले आहे त्या खोल्यांना व्हेन्टीलेशन उपलब्ध नाही. प्रत्यक्ष चौकशी दरम्यान श्र्वानांना पुर्ण वेळ पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अँनीमल बर्थ कंट्रोल रुल्स २०२३ नुसार ऑपरेशन थेटरमध्ये नमूद सुविधा पुरेशा नाहीत. रेकॉडची तपासणी केली असता दि.२ व १० फेब्रुवारी रोजी ऑपरेशन झालेल्या श्वानांना किमान चार दिवस औषधोपचार करणे आवश्यक असतांना तिसऱ्या दिवशी सोडून दिल्याचे दिसले.

या सर्व त्रुटी आढळून आल्यामुळे प्रोजेक्ट डायरेक्टर गौतम अनिल शिरसाठ याचेविरुध्द जिल्हधिकारी  व जिल्हा पशुसंवर्धन यांचे आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास हवालदार सचिन पाटील करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kutryanchya-nirbijikarn-karnarya/
Previous Post

मिरवणुकीत तलवार, चॉपर घेऊन नाचले ; फोटो व्हायरल होताच गजाआड झाले !

Next Post

भरदिवसा दोघांकडील सव्वालाखांची रोकड लांबविली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ज्वेलर्स दुकान फोडून दागिने लांबविले ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भरदिवसा दोघांकडील सव्वालाखांची रोकड लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon