• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2024
in क्रीडा, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई

प्रथम पहुरची सावित्रीबाई फुले शाळा, द्वितीय ऐनपूरची सरदार पटेल विद्यालय तर तृतीय जळगावची अनुभूती निवासी स्कूल विजयी

जळगाव ( प्रतिनिधी ) – पहिल्या जैन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन दि. २५ फेब्रुवारीला केले होते या स्पर्धा अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूलमधील बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेत रावेर, जामनेर, जळगाव, शिरसोली, पाचोरा, चाळीसगाव येथील विविध शाळेतील १६० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

तायक्वांडो स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा पहुर प्रथम, सरदार वल्लभ भाई पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ऐनपुर ता. रावेर द्वितीय क्रमांक तर अनुभूती इंटरनॅशनल निवासी स्कूल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन बास्केटबॉल राष्ट्रीय खेळाडू व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सहसचिव रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले होते. पारितोषीक वितरण अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्याहस्ते झाले. यावेळी खेळाडूंना पदकं व बेस्ट फायटर तसेच विजेत्यांना चषक देण्यात आले.स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे -मुलींच्या गटात – १६ किलो आतील दिशा सोनवणे, १८ किलो विधी कल्याणकार, २० किलो आतील मानसी करांडे, २२ किलो आतील दिशा रणसिंग, २४ किलो आतील वैष्णवी इंगळे, २६ किलो आतील मोहिनी राऊत, २९ किलो आतील नेहा बनकर, ३२ किलो आतील खुषी बारी, ३५ किलो आतील साची पाटील, ३८ किलो आतील अनुभूती चौधरी, ३८ किलो वरील स्वाती चौधरी विजयी झालेत.

.मुलांच्या गटात – १८ किलो जियांश जोशी, २१ किलो आतील निभय लोखंडे, २३ किलो आतील आर्यन वानखेडे, २५ किलो आतील रोशन भवरे, २७ किलो आतील आर्यन गाढे, २९ किलो आतील गुरू कारंडे, ३२ किलो आतील भावेश निकम, ३५ किलो आतील कार्तिक पाटील, ३८ किलो अर्थव सोनार, ४१ किलो आतील हार्दिक जैन, ४१ किलो वरील अमर शिवलकर विजयी झालेत.१७ वर्ष मुलांच्या गटात :-  ३५ किलो आतील सोहम कोल्हे, ३८ किलो आतील सतीष क्षीरसागर, ४१ किलो आतील कविश जैन, ४५ किलो आतील मुकेश भोई, ४८ किलो आतील साई निळे, ५१ किलो राजरत्न गायकवाड, ५५ किलो आतील भावेश चौधरी, ५९ किलो आतील लोकेश महाजन, ६३ किलो आतील प्रबुद्ध तायडे, ६३ वरील प्रतिक वंजारी विजयी झालेत.१७ वर्ष मुली :- ३२ किलो आतील गायत्री धनगर, ३५ किलो वैष्णवी जाधव, ३८ किलो प्राचल कोळी, ४२ किलो आतील कोमल गाढे, ४४ किलो आतील तनुजा राऊत, ४६ किलो आतील समृद्धी कुकरेजा, ४९ किलो आतील जागृती चौधरी, ५२ किलो आतील प्राप्ती गुगाले, ५५ किलो आतील इष्णवी भाऊका, ५५ वरील प्रेरणा जाधव यशस्वी झालेत. तर १४ वर्ष मुलांमध्ये अर्थव सोनार व मुलींमध्ये स्वाती चौधरी तर १७ वर्ष मुलांमध्ये सोहम कोल्हे व मुलींमध्ये प्राप्ती गुगाले यांना बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, जयेश कासार, जीवन महाजन, स्नेहल अट्रावलकर, सुनील मोरे, श्रीकृष्ण देवतवाल, योगिता सुतार, हरीभाऊ राऊत, शुभम शेटे, विजय चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, श्रेयांग खेकारे, दानिश तडवी, यश शिंदे, अमोल जाधव, निलेश पाटील, हिमांशू महाजन, ईश्वर क्षिरसागर, स्मिता काटकर, संतोषी, सन्नी सालीपुत्त यांनी सहकार्य केले. विजेते खेळाडूंना अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे यांनी शुभेच्छा दिल्यात.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jain-chalege-chashak-taykwando/
Previous Post

पाणी भरताना विजेचा बसला धक्का, सुरक्षारक्षकाचा मृत्यू

Next Post

मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  – डॉ. केतकी पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  – डॉ. केतकी पाटील

मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  - डॉ. केतकी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon