• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

जळगाव  ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जळगाव येथे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) ‘एनएमसी अभ्यासक्रम अंमलबजावणी सहाय्य कार्यक्रम (सीआयएसपी)-III’ या दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. वैद्यकीय शिक्षणामध्ये क्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण (सीबीएमई) अभ्यासक्रमाची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत २७ प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
सीआयएसपी हा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या क्षमता वृद्धीसाठी राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण प्राध्यापक विकास कार्यक्रम असून पारंपरिक अध्यापन पद्धतीऐवजी कौशल्याधारित, व्यावहारिक आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला.कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक  अध्यक्ष, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, संचालक डॉ. नारायण आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि रजिस्ट्रार प्रमोद भिरूड,कार्यशाळेचे समन्वयक डॉ. अनंत बेंडाळे आणि राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाच्या निरीक्षक  डॉ. प्रेमा जोशी उपस्थीत होते. कार्यशाळेत डॉ. माया आर्वीकर, डॉ. शुभांगी घुले, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. सारंग दयाभाई, डॉ. बापुराव बिटे आणि डॉ. आलोक यादव यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यशाळेत पायाभूत अभ्यासक्रम, प्रारंभिक नैदानिक अनुभव, एकात्मिक अध्यापन, कौशल्य प्रशिक्षण, विद्यार्थी-डॉक्टर पद्धत तसेच मूल्यमापन पद्धती, लॉगबुक आणि ईपेार्टफोलीओ यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन करण्यात आले. ट्रेन द ट्रेनर या संकल्पनेतून प्राध्यापकांची अध्यापन क्षमता अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला.कार्यशाळेत ९ वक्ते, १ मुख्य अतिथी, १२ कॉलेज अतिथी, २७ प्राध्यापक, २० कर्मचारी आणि ६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विविध अ‍ॅक्टिव्हिटीज, सखोल चर्चा आणि परस्पर संवादामुळे कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उइचए अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

Next Post

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचा उत्साहात

September 9, 2026
वैद्यकीय शिक्षणाला नवी दिशा; डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (सीआयएसपी) -III कार्यशाळा उत्साहात

गोदावरीच्या ‘टीम अ‍ॅपेक्सइनोव्हेटर्स’ला बिझनेस प्लॅन स्पर्धेत तृतीय पारितोषिक ‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!