• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  – डॉ. केतकी पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 28, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती  – डॉ. केतकी पाटील

जळगाव ( प्रतिनिधी ) – मागील दहा वर्षांमध्ये  भारतातील राष्ट्रीय महामार्ग हे दिवसाला 100 किलोमीटर धावत आहे. धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असलेले चार धाम, 51 शक्तिपीठ, बारा ज्योतिर्लिंग अशा प्रकारे मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणून दळणवळणास प्राधान्य दिले आहे. यात भारतीय रेल्वे कुठेही मागास राहू नये यासाठी मोदी सरकार ने भारतीय रेल्वेला आज जागतिक दृष्टिकोनातून एक आदर्श दळणवळण संस्था बनवलेले आहे.
भारतीय रेल्वेमध्ये मागील 10 वर्षात झालेले अमुलाग्र बदल हे उल्लेखनीय आहे. त्यात रेल्वे स्टेशन वरती झालेली स्वच्छता, नीटनेटकेपणा, पेय जलव्यवस्था बरोबर भारतातील प्रमुख रेल्वे स्टेशन यांचे सुशोभीकरण, नवीन रेल्वेचे जाळे ओवर ब्रिज या आणि अशा प्रकारे रेल्वे मंत्रालयाला एक नवीन चकाकी देण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे. मागील दहा वर्षाचा आलेख पाहता स्वातंत्र्यानंतरचे हे दहा वर्ष दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने आमुलाग्र ठरले असून क्रांती निर्माण झाल्याचे  प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील यांनी केले.

 देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज अमृतभारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि 1500 रोड ओवर ब्रिज, अंडरपासचे भूमिपूजन आणि उद्घाटन करून राष्ट्रास अर्पण केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सर्वच कार्य प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.

आजच्या या उद्घाटन सोहळ्यानंतर ध्येय धुरंधर मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे देशवासीयांना संबोधन दिले. हे संबोधन राष्ट्राच्या उन्नतीसाठी उभारी देणारे तर आहेच याच बरोबर 2047  मा.मोदींजीच्या स्वप्नांना भरारी देणारे आहे. हा कार्यक्रम मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ द्वारा आयोजित करण्यात आला होता.

भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील या सुनोदा गावातून जात असताना तेथे आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्यात यावेळी सुनोदा गावचे सरपंच बिलिराम सीताराम वानखेडे, उपसरपंच सौ.वैशाली युवराज सपकाळे, ग्रामसेवक एम.आर.पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रेवा सदू फेगडे, रेल्वे नोडल अधिकारी अलोक वर्मा, रेल्वे कार्यालय अधीक्षक राजेश कुमार, रेल्वे कार्यालय अधीक्षक योगेश पाटील,मध्य रेल्वे भुसावळ मंडलचे कर्मचारी, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/magil-dha-varshat-kranti-dr-ketki/
Previous Post

पहिल्या शालेय जैन चॅलेंज चषक तायक्वांडो स्पर्धेत खेळाडूंकडून पदकांची कमाई

Next Post

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !
1xbet russia

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025
शेतमजूराने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

शेतमजूराने शेतातच घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

May 16, 2025
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

मुख्यमंत्री १०० दिवस सुधारणा कार्यक्रम: जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठ्याचा नंबर वन !

May 16, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

नाशिक विभागाअंतर्गत सर्वोत्तम पोलीस निरीक्षक ठरले एमआयडीसीचे संदीप पाटील !

May 17, 2025
गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

गिरणा नदीत मासे पकडून घरी जाताना अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

May 16, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon