• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बैलगाडीच्या चाकात शाल अडकल्याने शेतमजूर महिलेला गळफास लागून दुर्दैवी मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

जळगाव तालुक्यातील भादली शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील भादली येथे शेतात जात असलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावरील शालीचा भाग बैलगाडीच्या चाकात अडकल्याने ती ओढली जाऊन गळ्याभोवती फास बसला. यात ती जखमी होऊन मयत झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जानुबाई भायला बारेला (वय ३२, रा. गोंट्या पांचाळ, ता. भगवानपुरा जि. खरगोन, मध्यप्रदेश, ह. मु. भादली ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या भादली येथे पती, मुले, दीर, जाऊ यांच्यासह राहते. शेतामध्ये मजुरी काम करून त्या व त्यांचा परिवार हा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्या भादलीच्या शेतशिवारात बैलगाडीने त्यांच्या परिवारासह कामाला जात होते.  (kesariraj crime reporter) तेव्हा अचानक त्यांच्या अंगावरील शालीचा काही भाग हा बैलगाडीच्या चाकात आला. बैलगाडीच्या वेगाने त्यांच्या मानेला जोरात गळफास बसल्याने जबर जखम झाली. त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून त्यांना पाणी पाजले. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

नशिराबाद पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती जाणून घेऊन पंचनामा केला. (kesariraj crime reporter) मृतदेह दुपारी शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला दीर शांतीराम बारेला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेत पतीला जबर धक्का बसला आहे. तपास पीएसआय संजय जाधव करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bailgadichya-chakat-shal-adkali/
Previous Post

बनावट प्रमाणपत्र देऊन शासनासह तरुणांची फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Next Post

हत्यारे बाळगणाऱ्या पिता-पुत्रासह पुण्याच्या कोयत्या गँगच्या संशयीताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हत्यारे बाळगणाऱ्या पिता-पुत्रासह पुण्याच्या कोयत्या गँगच्या संशयीताला अटक

हत्यारे बाळगणाऱ्या पिता-पुत्रासह पुण्याच्या कोयत्या गँगच्या संशयीताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
Auto Draft
1xbet russia

हृदयद्रावक! प्राचार्यांनी केली मित्रांसमोर मारहाण, नैराश्यातून फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

February 16, 2026
खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!