• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 11, 2026
in जळगाव, खान्देश, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

१ किमी स्प्रिंटमध्ये १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवत पटकावले सुवर्णपदक
राज्य व विद्यापीठ संघांतून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी

जळगाव, (प्रतिनिधी) :- ट्रॅक सायकलिंगमध्ये वेग आणि अचूकतेचा ठसा उमटवत जळगावच्या आकांक्षा म्हेत्रे हिने पुणे विद्यापीठाच्या विभागीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या बळावर तिची अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीमुळे राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही तिला मिळाली आहे. आकांक्षा ही जैन इरिगेशनमधील सहकारी जी.एम. म्हेत्रे यांची मुलगी आहे.

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुणे विद्यापीठांतर्गत विभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षाने महिला गटाच्या एक किलोमीटर स्प्रिंट प्रकारात १ मिनिट १९.१९ सेकंदांची वेळ नोंदवली. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या यशामुळे १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

आकांक्षाची राष्ट्रीय स्तरावरील ही या वर्षातील दुसरी महत्त्वाची संधी होय. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत तिने वरिष्ठ महिला गटात द्वितीय क्रमांक मिळवला होता. या कामगिरीच्या आधारे तिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत ती राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. आकांक्षाने या पूर्वी अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या कामगिरीबद्दल जैन इरिगेशन तसेच जळगावच्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय स्पर्धांत आपण चांगली कामगिरी करू असा आत्मविश्वास आकांक्षाला आहे.

Tags: https://kesariraj.com/jalgavchya-aakanksha-suvarnpadak/
Previous Post

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

Next Post

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न
जळगाव

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

October 11, 2026
जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
जळगाव

जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

October 11, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’
जैन कंपनी

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
खान्देश

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

नेस्ले कंपनीच्या RSP उपक्रमा अंतर्गत जैन फार्म फ्रेश व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर संपन्न

October 11, 2026
जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

October 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!