• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2024
in खान्देश, जळगाव
0
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारीला संपन्न झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोक जैन हे ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते. भारतातून या कार्यक्रमासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते, अबुधाबी येथील या सोहळ्याला तेथील स्थानिक भारतीयांची संख्या लक्षणीय होती हे विशेष होते ,

अबुधाबी मधील या हिंदू मंदिरात प्रत्येक शिखरावर रामायण, शिव पुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ , भगवान स्वामींनारायन, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन करणारी कोरीवकाम आहेत , यासह या मंदिरात राधाकृष्ण, राम सीता, शंकर पार्वती या सह 16 विविध देवतांच्या आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत .

चिकाटी, बांधिलकी, आणि सहशीलतेचे प्रतिनिधित्व करणारे उंट, हत्ती सुद्धा शिल्पांमध्ये कोरण्यात आले आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 घटकांच्या सुसंवादाचे एक अद्वितीय चित्रण म्हणून डोम ऑफ हार्मोनी बनवण्यात आले आहे.

साकारण्यात आलेल्या कथा पाहणे अविस्मरणीय – अशोक जैन

‘अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. बीएपीएस मंदिर म्हणजे वास्तूकलेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल, मंदिरात प्रत्येक ठिकाणी शिल्पकलेतून साकारण्यात आलेल्या कथा पाहणे अविस्मरणीय आहे.

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/sayukt-arbmadhe-udghatan/
Previous Post

पती जळगावात सरकारी बैठकीत, पत्नीची जाळून घेत आत्महत्या !

Next Post

देश कृषिप्रधान, मात्र निर्दयी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करतेय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
देश कृषिप्रधान, मात्र निर्दयी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करतेय

देश कृषिप्रधान, मात्र निर्दयी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करतेय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!