• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावच्या माजी नगरसेवकाचा खून केलेल्या दोन आरोपीना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2024
in क्राईम, खान्देश, चाळीसगाव, जळगाव
0
चाळीसगावच्या माजी नगरसेवकाचा खून केलेल्या दोन आरोपीना अटक

चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२० (ब),१४३,१४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ प्रमाणे दाखल गुन्हयांतील आरोपींनी चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर ७ फेब्रुवारी रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर सदर फायरिंग करणारे आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, तसेच अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभाग यांनी किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देऊन मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.११/०२/२०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, १) सचिन सोमनाथ गायकवाड रा. घाटरोड, चाळीसगाव ता, चाळीसगाव, जि. जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना/राहुल जितेंद्रसिंग पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर आरोपीतांचा लोणीकंद परिसरात पिंजून काढून १) सचिन सोमनाथ गायकवाड (वय २३) रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव, जि.जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख ( वय २३) रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि.जळगाव यांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर कारवाई करतांना पोहेकों/अक्रम शेख याकुब, पोहेकॉ महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, पोहेकों/शिवदास नाईक, पोना/हेमंत पाटील, पोना/किशोर मोरे, पोकों/ईश्वर पंडीत पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. वरील आरोपीतांना चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२०(ब), १४३,१४४,१४७,१४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ या गुन्हयांत पुढील तपास कामी ताब्यात दिले आहे.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/maji-garsevak-khun-aropi-atk/
Previous Post

ऐतिहासिक होणार भडगाव येथील आदित्य ठाकरे यांची सभा – वैशालीताई सुर्यवंशी

Next Post

फार्महाऊस वर चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फार्महाऊस वर चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

फार्महाऊस वर चोरी करणाऱ्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon