• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसादिनी केसरीराज दिनदर्शिकेचे प्रकाशन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2024
in खान्देश, जळगाव
0
अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसादिनी केसरीराज दिनदर्शिकेचे प्रकाशन

उपयुक्त माहितीसह, दिनदर्शिकेच्या सजावटीचे भाऊंनी केले कौतुक

जळगाव (प्रतिनिधी) – अगदी कमी कालावधीत वाचकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणार्‍या साप्ताहिक केसरीराजने अत्यंत उपयुक्त माहिती, तिथी, आणि उत्कृष्ट सजावटीसह २०२४ दिनदर्शीका प्रकाशीत केली आहे. या दिनदर्शीकेचे उद्योगपती तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष मा. श्री.अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसादिनी आज भाऊंच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिनदर्शीकेच्या सजावटीसह यात असलेल्या उपयुक्त माहितीचे अशोक भाऊंनी कौतुक केले.

चौफेर लोकप्रियता आणि वाचकांचा विश्वास दिवसेंदिवस सार्थ ठरवताना जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली ही वाटचाल सर्वसमावेशकतेने पुढेही समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणारी ठरो , अशी उमेदीला बळ देणारी शाबासकी यावेळी अशोकभाऊ जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दिली . या प्रकाश सोहळ्याप्रसंगी केसरीराजचे संपादक भगवान सोनार, जैन समूहाचे माध्यम प्रमुख अनिल जोशी,माजी उपमहापौर कुलभूषण पाटील,माजी नगरसेवक अमर जैन, पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र पाटील, शिरसोली माजी ग्रामपंचायत सदस्य व मणियार बिरादरीचे अध्यक्ष अकील मणियार हे उपस्थित होते.

साप्ताहिक केसरीराज गेल्या. मागील सहा वर्षांपासून उत्तोमोत्तम दिनदर्शीका प्रकाशीत करीत आहे. सर्वसामान्य वाचकांना भावेल अशा उत्कृष्ट सजावटीसह सर्व सण, तिथी यांच्या उपयुक्त माहिती या दिनदर्शीकेत समाविष्ट आहे. निर्भिड वृत्तांकनाच्या माध्यमातून वाचकांच्या मनात साप्ताहिक केसरीराज , यु ट्यूब चॅनेल व केसरीराज ऑनलाईन पोर्टलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्कृष्ट दिनदर्शीका प्रकाशीत करण्याचा संकल्प साप्ताहिक केसरीराजने यंदाही मोठ्या उत्साहात साकारला आहे.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ashokbhau-jain-vadhdivas-news/
Previous Post

किरकोळ कारणावरून महिलेसह सासर्‍याला मारहाण

Next Post

कासवाची तस्करी करताना तिघांना पकडले : वन विभागाची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कासवाची तस्करी करताना तिघांना पकडले : वन विभागाची कारवाई

कासवाची तस्करी करताना तिघांना पकडले : वन विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार
Uncategorized

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले
1xbet russia

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात दोन गायींची चोरी; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

August 17, 2026
बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई
Uncategorized

बॉम्ब शोधक श्वानाने पुण्यातील सहा महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण; ४०० पैकी ३७० गुणांची कमाई

August 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार

August 17, 2026
नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे; रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले

August 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!