• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भरधाव दुचाकी घसरून दुभाजकावर आदळली, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 4, 2024
in अपघात, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरधाव दुचाकी घसरून दुभाजकावर आदळली, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

जळगाव तालुक्यातील विटनेर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- लग्नाहून परतत असताना भरधाव दुचाकी घसरुन  दुभाजकावर आदळून भीषण अपघात बुधवारी दुपारी झाला. या अपघातात दुभाजकाजवळ असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन दुचाकीवरील मागे बसलेला १६ वर्षीय मुलगा ठार झाला आहे. एक  दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बुधवार ३ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता जळगाव तालुक्यातील जळके गावाजवळ हा अपघात झाला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.  तर पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला आहे.  चेतन वराडे हा मुलगा इयत्ता दहावीला होता. चेतन व त्याच्या गावातीलच पुष्पल गायकवाड हे बुधवारी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना दोघांची दुचाकी अचानक वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ घसरली. दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली. यात रक्तस्राव होऊन गंभीर दुखापत झाल्याने चेतन याचा जागीच मृत्यू झाला.  दुचाकीस्वार पुष्पल यालाही मार लागला असून तो सुद्धा या अपघातात जखमी झाला आहे.

अपघातानंतर चेतन व जखमी पुष्पल या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चेतन याला मयत घोषित केले. जखमी पुष्पल याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चेतन यांच्या नातेवाईक व तसेच मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. चेतनच्या कुटुंबियांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला. मयत चेतनच्या पश्चात आई, वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. आई – वडील दोघेही हातमजुरी करतात. मोठ्या भावाबरोबर चेतन सुद्धा आई-वडिलांना  काम करून हातभार लावत होता.  एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhardhav-duchaki-gasrun/
Previous Post

घरगुती वादातून तरुणाचे विषप्राशन, उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

खळबळ, भरधाव कारचालकाने बसस्थानकावरील लोकांना चिरडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकीला बसची जोरदार धडक ; महिला जखमी

खळबळ, भरधाव कारचालकाने बसस्थानकावरील लोकांना चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon