• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन – डॉ.केतकीताई पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2023
in खान्देश, जळगाव
0
मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन – डॉ.केतकीताई पाटील

खान्देश फिल्मी मिटअपद्वारे ६० कलावंत सन्मानित; खानदेशातील शेकडो कलावंताची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) :- सोशल मिडीयावरील व्हिडीओच्या माध्यमातून आपली खान्देशी संस्कृती संपूर्ण जगभरात पसरत आहे . महाविद्यालयीन दशेत असतांना अभ्यासासोबतच रिल्स, यू ट्यूबचे विविध कंटेटवर आधारित व्हिडीओ तुम्ही बनवित आहात, उद्याच्या उज्जवल देशाचे भवितव्य घडविण्यासाठी तुम्ही तत्पर असून मनोरंजनाद्वारे संस्कृतीचे संवर्धन तुम्ही करीत असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले.

गोदावरीअंतर्गत  डॉ.केतकी पाटील फाऊंडेशन व आर स्ट्रेमिंग यांच्या संयुक्‍त विद्यमाने मंगळवार  २६ डिसेंबर रोजी खान्देश फिल्मी मिटअपचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील ह्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केसावर फुगे फेम सचिन कुमावत यांच्यासह डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, हे उपस्थीत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. या वेळी मास्टर क्लास ही भरविण्यात आला असून यात कंटेंट निर्माण करणाऱ्या कलावंतांनी संवाद संवाद साधला.

आर straming चे सी ई ओ गौरव नाथ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,  खानदेशातील कंटेंट क्रिएटर चे एकत्रीकरण करणे हा उद्देश आहे. मन्हा देश, मन्हा खान्देश , जय खान्देश या घोषणेने मास्टर क्लास ला सुरवात झाली. मास्टर क्लास सत्रात व्हिडिओ बनविताना येणाऱ्या अडचणी, कुटुंबीयांचे सहकार्य अशा विविध विषयांचा समावेश होता.

मान्यवरांच्या हस्ते ६० हून अधिक कलावंताचा स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.   पुणे, मुंबई, नाशिक येथे असे कार्यक्रम खूप होतात परंतु जळगाव येथे पहिल्यांदाच झाला आहे. या पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहतील असे आश्वासन डॉ. केतकीताई पाटील यांनी दिले.

.आर स्ट्रीमिंग च्या माध्यमातून पैजण ही वेब सिरीज येणार आहे.खानदेशातील कलाकारांच एकत्रीकरण दिसून येणार असल्याचे गौरव यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य बिरहादे, रेणुका जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ प्रशांत वारके यांनी मानले. यावेळी डॉ नीलिमा वारके यांच्यासह कलावंत उपस्थित होते.

यांचा झालं सन्मान

यावेळी समृध्दी पाटील, विजय पाटील, संजय सोनवणे, कल्याणी निकम, पुनम पाटील, अजय कुमावत, मीना चंद्रकांत भिरुड, आकाश राठोड, साक्षी चित्ते, विकास बागुल, माही सुर्वे, कृतिका महादू, जय ठाकरे,परमेश्वर सुरवाडे, नितीन धनगर, रोशन माळी, भूषण राजपूत, अनिल नेरकर, राहुल सुर्यवंशी, धनराज मराठे, ऋषी सोनवणे, विजय सुरेश पाटील, भाग्यश्री भिरुड, सागर राजपूत, चंद्रकांत इंगळे, भूषण राजपूत, आदींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/manorajnatun-sanskrutiche/
Previous Post

धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Next Post

श्री गुरुदत्तांच्या भजनांनी वातावरण झाले भक्तिमय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
श्री गुरुदत्तांच्या भजनांनी वातावरण झाले भक्तिमय

श्री गुरुदत्तांच्या भजनांनी वातावरण झाले भक्तिमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon