• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हिंगोणा परिसरातील रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबांना धान्य मिळावे यासाठी आमदार चौधरी प्रयत्नशील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2020
in जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी) – राज्यामध्ये कोरोनामुळे हजारोे लोकांना विळख्यात घेतले असून पन्नास दिवसांपासून नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. आता हा लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात जात असून छोटे-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने रोजगार निर्मिती होऊ शकत नाही याचा दुष्परिणाम ग्रामीण भागातील हातावर पोट भरणार्‍या गरीब कुटुंबात दिसून येत आहे ग्रामीण परिसरात लोक सध्या शासनाकडून मिळणार्‍या धान्याच्या आजही प्रतीक्षेत दिसत आहे. नुकतेच हिंगोणासह तालुक्यातील इतर गावांमध्ये शिधापत्रिकाधारक कुटंबांना महिन्याला प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत मिळाले आहे. ज्या ग्रामस्थांकडे केशरी रेशन कार्ड आहे परंतु धान्य मिळत नाही अशा ग्रामस्थांना सुद्धा शासनाकडून धान्य मिळत आहे. परंतु ज्या कुटुंबाकडे रेशन कार्डच नाही अशी कुटुंबं आजही
धान्याच्या प्रतीक्षेत आहेत.
तलाठी दीपक गवई, कोतवाल सुमन आंबेकर, पोलीस पाटील दिनेश बाविस्कर व रेशन दुकानदार यांनी हिंगोणा कार्यक्षेत्रातील मोर धरण, काळा डोह, विटवा वस्ती तसेच शेती शिवारात फिरून ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही अशा 200 आदिवासी व इतर कुटुंबांची यादी करून या कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालय येथे यादी पाठवण्यात आली परंतु 1 महिना होउनदेखील या कुटुंबांना धान्य मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या आदिवासी पावरा बारेला कुटुंबांना धान्य
लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या तातडीची मदत म्हणून अशासकीय प्रयत्न सुरू असून एनजीओ मार्फत धान्य पोहोचवले जाईल व त्यांचे रेशन कार्ड बनवून त्यांना धान्याचा कायमचा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न करू असे यावलचे तहसिलदार जितेंद्र कुँवर यांनी सांगितले.
प्रत्येकांला धान्य मिळणार – आदिवासी विकास विभागाकडे जे मजूर काम करीत आहे त्यांना देखील धान्याचा लाभ कसा देता येईल याचे प्रयत्न करू असे रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले


 

 

Previous Post

रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाऊंडेशनकडून दोन हजार मजुरांना अन्नाचे वाटप

Next Post

विभागीय आयुक्‍तांकडून घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विभागीय आयुक्‍तांकडून घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र डॉ. दिलीप चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन

September 22, 2026
गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॅम्पसच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; विसर्जन सोहळा उत्साहात

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon