• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 18, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, जामनेर, महाराष्ट्र
0

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर जवळ घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- जामनेर तालुक्यात फत्तेपूर-लोणी रस्त्यावर इको कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाले असून कारचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

फत्तेपूरहून जळगाव येथे इको कार (एमएच १९ ईए २७७९) हि जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन निघाली होती. कारमध्ये वृद्ध महिला, पुरुष, त्यांचा नातू व सून असे होते. कार लोणी गावाजवळ आली असताना  समोरासमोर दोघांची जबर धडक झाली ,अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील सौरव कैलास कोळी (वय २२, रा. कोदोली ) हा तरुण मयत झाला. तर दुचाकीवरील दुसरा शुभम दिनकर जाधव (वय २८, रा. शिगाईत ता. जामनेर) हा गंभीर जखमी झाला.

त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यावर खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी नेले होते. तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर इको कारवरील चालक मंगेश संतोष कोळी (वय २०, रा. फत्तेपूर) हादेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायाला, कमरेला व डोक्याला गंभीर मार लागला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पहूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/car-duchaki-aapghat-don-thar/
Previous Post

नवीन मीटर बसविण्यासाठी वायरमनने मागितली २५ हजारांची लाच

Next Post

हळहळ, बेपत्ता बालकाचा गिरणा नदीपात्रात मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हळहळ, बेपत्ता बालकाचा गिरणा नदीपात्रात मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!